फ्रिजच्या कोणत्या कप्प्यात काय ठेवावे? जाणून घ्या योग्य नियम, घरात राहील सुख-समृद्धी
फ्रिजमधील वस्तूंची योग्य मांडणी घरात सुख-समृद्धी वाढवते? वास्तूनुसार जाणून घ्या महत्त्वाचे नियम

Fridge Vastu tipsImage Credit source: Social media
- Fridge Vastu tips
- फ्रीजरखालील सर्वात वरच्या शेल्फवर दूध, दही, पनीर, लोणी आणि तूप यांसारखे दुग्धजन्य पदार्थ ठेवावेत. वास्तूनुसार हा भाग पवित्रता आणि सन्मानाचे प्रतीक मानला जातो.
- मधला भाग हा भाग संतुलनाचे प्रतीक मानला जातो. येथे शिजवलेले अन्न, मळलेले पीठ, डाळी किंवा मिठाई ठेवू शकता. मात्र अन्न नेहमी झाकून ठेवावे. तसेच शिळे अन्न 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते.
- खालचा भाग हा पृथ्वी तत्त्वाशी संबंधित मानला जातो. त्यामुळे ताज्या भाज्या, फळे आणि भाज्या येथे ठेवणे शुभ मानले जाते. सडलेली फळे किंवा खराब झालेल्या भाज्या त्वरित काढून टाकाव्यात.
- फ्रिजचा दरवाज्यामधील तापमानात वारंवार बदल होत असल्याने पाण्याच्या बाटल्या, ज्यूस, लिंबू, आले, सॉस आणि लोणचे ठेवणे योग्य मानले जाते. टीप: हे सर्व नियम वास्तुशास्त्रातील पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत. यांना वैज्ञानिक आधार उपलब्ध आहेच असे नाही. त्यामुळे याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीने पाहावे.
Follow Us





