AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेच्या या निर्णयाचा लाखो प्रवाशांवर परिणाम, १ मार्चपासून नवीन रेल्वे नियम लागू होणार

रेल्वे नियम: १ मार्चपासून रेल्वे तिकिट ऑनलाईन बुक करण्याच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. आता जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी एक नवीन अॅप डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक असणार आहे. प्रवास करण्यापूर्वी कोणतीही समस्या टाळण्यासाठी काय बदल केले आहेत ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 27, 2026 | 9:27 PM
Share
देशात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असतात. अनेक जण तिकीटांचे आगाऊ आरक्षण करून प्रवास करतात, तर काहीजण तिकीट खिडक्यांवरुन तिकीट बुक करुन प्रवास करतात. आपल्या नातेवाईकांना सोडण्यासाठी रेल्वे टर्मिनसवर जाणाऱ्यांना फलाट तिकीट विकत घ्यावे लागते. प्रवासी यापूर्वी युटीएस अॅपवर अवलंबून असायचे

1 / 5
परंतू युटीएस अ‍ॅप आता रेल्वेकडून बंद केले जात आहे. याचा परिणाम लाखो प्रवाशांवर होणार आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, रेल्वेने आधीच एक नवीन अ‍ॅप लाँच केले आहे. रेल्वे तिकीट बुकिंगमधील हा मोठा बदल १ मार्चपासून लागू केला जाईल. आता तुम्हाला तिकीट बुकिंगसाठी हे नवीन रेल वन अ‍ॅप वापरावे लागणार आहे.

2 / 5
भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग सिस्टीममध्ये मोठा बदल केला आहे, हा बदल १ मार्चपासून लागू होत आहे. तिकीट बुकींगसाठी तुम्हाला नवीन RailOne अॅप डाऊनलोड करावे लागेल. जनरल तिकिटे , प्लॅटफॉर्म तिकिटे किंवा आरक्षित तिकीट काढायची असोत,ही सर्व कामे आता एकाच अॅपमधून होणार आहेत. आता तुम्हाला वेगवेगळी अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज राहाणार नाही.

3 / 5
आता सर्व कामे रेलवन अ‍ॅपद्वारे होणार आहेत. १ मार्चपासून देशभरात जुने यूटीएस अ‍ॅप बंद होणार आहे. त्याच्या जागी रेलवन अ‍ॅप येणार आहे. या अ‍ॅपमध्ये केवळ जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीटे बुक होणार असे नव्हे तर त्यात आरक्षण, लाईव्ह ट्रेन स्टेटस आणि लोकेशन यासारख्या सुविधा देखील समाविष्ट असतील. याचा अर्थ वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची गरज भासणार नाही. एकच अ‍ॅप सर्व कामे हाताळू शकेल. यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचेल.

4 / 5
 RailOne अॅपवरून जनरल तिकीट देखील बुक होतात. त्यासाठी आधी अॅप उघडा आणि जर्नी प्लॅनरवर जा. “अनारक्षित” (जनरल तिकीट) पर्याय निवडा. फ्रॉम स्टेशन आणि टू स्टेशनवरून तुमचे सुरुवातीचे स्टेशन एंटर करा. जर तुम्हाला घाई असेल तर GPS चालू करा; अॅप आपोआप तुमचे स्थान शोधेल. यानंतर, ट्रेनचा प्रकार निवडा: मेल, एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट, नंतर कोणत्याही चुका टाळण्यासाठी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासा. नंतर पेमेंट करा. व्यवहार पूर्ण झाल्यावर, तिकीट थेट “माझे तिकिटे” विभागात दिसेल. तिथून तुम्ही तिकीट पाहू शकता किंवा गरज पडल्यास पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...