AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पैसे कमाविण्यासाठी FTBA अत्यंत महत्त्वाचं, काय आहे FTBA चा अर्थ… घ्या जाणून

FTBA म्हणजे भावना, विचार, श्रद्धा आणि कृती..., याचा पैशांशी काय संबंध असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. तुम्हाला जे वाटतं तशाच भावना तुमच्या मनात तयार होतात. त्यामुळे सक्षम वाटणं पैसे कमाविण्याची पहिली पायरी आहे.

| Updated on: Sep 16, 2025 | 3:26 PM
Share
सकारात्मक विचार असतील तर तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि पैसे कमवाल. जर तुमच्या मनात विचार पक्का झाला, ती मी श्रीमंत होणार, अश परिस्थितीत तुम्ही अधिक मेहनत करुन पैसे कमवाल.

सकारात्मक विचार असतील तर तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि पैसे कमवाल. जर तुमच्या मनात विचार पक्का झाला, ती मी श्रीमंत होणार, अश परिस्थितीत तुम्ही अधिक मेहनत करुन पैसे कमवाल.

1 / 5
तुमचे विचार आणि श्रद्धा योग्य दिशेने असतील तरच तुमची कृती उत्तम प्रकारे करु शकता. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही संधी घेण्यास तुम्ही अधिक विचार करणार नाही... ज्यामुळे पैसे कमाविण्यास मदत होईल.

2 / 5
कमकुवत FTBA चे तोटे फार आहेत. जी व्यक्ती आपल्या भावना, विचार, श्रद्धा आणि  कृतींवर नियंत्रण ठेवत नाही. ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींकडे लवकर आकर्षित होते. ज्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात.

कमकुवत FTBA चे तोटे फार आहेत. जी व्यक्ती आपल्या भावना, विचार, श्रद्धा आणि कृतींवर नियंत्रण ठेवत नाही. ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींकडे लवकर आकर्षित होते. ज्यामुळे प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात.

3 / 5
 जर तुम्ही नेहमीच तक्रार करणाऱ्या, भीती पसरवणाऱ्या किंवा नकारात्मक विचार करणाऱ्या लोतांच्या आसपास असाल तर तुमच्या भावना आणि विचार देखील त्यांच्यासारखेच होतील. म्हणून अशा लोकांच्या सोबत राहा जे तुम्हाला प्रेरणा देतात.

4 / 5
दररोज स्वतःला प्रेरणा द्या.  चांगल्या लोकांशी संपर्क साधा... सकारात्मक गोष्टी वाचा किंवा ऐका... दररोज काहीतरी नवीन शिका जसं की बचत करणं किंवा व्यवसाय करणं... अशा कल्पनांवर काम करा...

दररोज स्वतःला प्रेरणा द्या. चांगल्या लोकांशी संपर्क साधा... सकारात्मक गोष्टी वाचा किंवा ऐका... दररोज काहीतरी नवीन शिका जसं की बचत करणं किंवा व्यवसाय करणं... अशा कल्पनांवर काम करा...

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.