AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरिजा ओकचा साडीत हटके लूक, एकदा नक्की पाहा सिंपल लूकमध्ये फुलून दिसेल सौंदर्य

मराठीमोठी अभिनेत्री गिरीजा ओक हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्री सध्या तुफान चर्तेत आहे... गिरीजा सोशल मीडियावर कायम फोटो पोस्ट करत असते... आता देखील अभिनेत्रीचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Nov 13, 2025 | 4:20 PM
Share
मराठी अभिनेत्री गिरिजा ओकने तारे जमीन पर आणि शोर इन द सिटी यासह अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एका मुलाखतीदरम्यानचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तिने हलक्या निळ्या रंगाची साडी नेसली होती.

1 / 5
सिंपल लूकमध्ये गिरीजा फार सुंदर दिसत आहे. गिरीजा ओक कायम कोणत्या  न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या हटके लूकमुळे चर्चेत आली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गिरीजा ओक हिची चर्चा आहे...

2 / 5
लाल साडीत गिरिजा ओक खूपच सुंदर दिसत आहे. तिने  कमी मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. तिचा लूक साधा आणि सोबर आहे. कोणत्या कार्यक्रात तुम्ही देखील अभिनेत्रीचा लूक फॉलो करु शकता..

लाल साडीत गिरिजा ओक खूपच सुंदर दिसत आहे. तिने कमी मेकअप आणि मोकळ्या केसांनी तिचा लूक पूर्ण केला. तिचा लूक साधा आणि सोबर आहे. कोणत्या कार्यक्रात तुम्ही देखील अभिनेत्रीचा लूक फॉलो करु शकता..

3 / 5
अभिनेत्रीने डबल शेडमध्ये सिल्क साडी घातली आहे. तिचा लूक साधा आणि सोबर आहे. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगासाठी हा लूक पुन्हा तयार करू शकता. तुम्ही दागिने आणि मेकअपने तुमचा लूक पूर्ण करू शकता.

अभिनेत्रीने डबल शेडमध्ये सिल्क साडी घातली आहे. तिचा लूक साधा आणि सोबर आहे. तुम्ही कोणत्याही खास प्रसंगासाठी हा लूक पुन्हा तयार करू शकता. तुम्ही दागिने आणि मेकअपने तुमचा लूक पूर्ण करू शकता.

4 / 5
गिरीजा फक्त साडीमध्येच नाही तर, वेस्टर्न ड्रेसमध्ये देखील ग्लॅमरस दिसते. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?