GK : सर्वात अनोखा देश, चक्क गाढवाला बनवलं राष्ट्रीय प्राणी

Trending News : जगातील प्रत्येक देशाने आपापला राष्ट्रीय प्राणी निवडला आहे. मात्र जगात असा एक देश आहे, ज्याने चक्क गाढवाला राष्ट्रीय प्राणी बनवले आहे. हा देश कोणता आहे याची माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Feb 17, 2026 | 7:34 PM
1 / 5
राष्ट्रीय प्राणी: कॅटलोनिया या देशाने (जे स्पेनचे एक स्वायत्त क्षेत्र आहे) गढवाला आपला अनौपचारिक राष्ट्रीय प्राणी आणि प्रतीक मानले आहे.

राष्ट्रीय प्राणी: कॅटलोनिया या देशाने (जे स्पेनचे एक स्वायत्त क्षेत्र आहे) गढवाला आपला अनौपचारिक राष्ट्रीय प्राणी आणि प्रतीक मानले आहे.

2 / 5

विशिष्ट प्रजात: येथे 'कॅटलान गाढव' (Catalan Donkey) ही गढवांची एक विशेष प्रजात आढळते, ज्याला राष्ट्रीय सन्मान दिला गेला आहे.

3 / 5

कष्टाचे प्रतीक: कॅटलान गढवे अत्यंत कष्टाळू, कणखर आणि लवचिक स्वभावाचे मानले जातात. ही त्यांची वैशिष्ट्ये तिथल्या लोकांच्या कार्यसंस्कृतीशी जोडली जातात.

4 / 5

स्वातंत्र्याचे प्रतीक: कॅटलोनियामध्ये गढवाला केवळ प्राणी न मानता स्वातंत्र्याचे आणि त्यांच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक मानले जाते. स्पेन व्यतिरिक्त, ब्रिटीश क्राउन डिपेंडन्सी असलेल्या ग्वेर्नसे (Guernsey) मध्येही गढवांना महत्त्वाचे स्थान आणि मान दिला जातो.

5 / 5

सांस्कृतिक ओळख: ज्याप्रमाणे भारताचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बंगाल टायगर आहे, त्याचप्रमाणे कॅटलोनियाने आपल्या वेगळ्या ओळखीसाठी आणि स्थानिक संस्कृतीच्या संवर्धनासाठी गढवाची निवड केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us