AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : देशातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तब्बल 4 राज्यांमध्ये विस्तार

Largest Indian Dessert : तुम्ही जगातील सर्वात मोठ्या सहारा वाळवंटाबाबत नक्कीच ऐकले असेल. हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. येथे नजर जाईल तिथपर्यंत फक्त वाळूच दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे?

| Updated on: Apr 20, 2026 | 11:03 PM
Share
वाळवंट म्हणजे काय? : वाळवंट म्हणजे असा प्रदेश जिथे वर्षभरात 25 सेंटीमीटर (सुमारे 9.8 इंच) पेक्षा कमी पाऊस पडतो आणि जमीन अत्यंत कोरडी व कमी सुपीक असते.

वाळवंट म्हणजे काय? : वाळवंट म्हणजे असा प्रदेश जिथे वर्षभरात 25 सेंटीमीटर (सुमारे 9.8 इंच) पेक्षा कमी पाऊस पडतो आणि जमीन अत्यंत कोरडी व कमी सुपीक असते.

1 / 5
भारतातील सर्वात मोठे वाळवंट : जगातील मोठ्या वाळवंटांबद्दल आपण शाळेत शिकतो, पण भारतातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे थार वाळवंट.  हे वाळवंट जैसलमेरमध्ये आहे.

भारतातील सर्वात मोठे वाळवंट : जगातील मोठ्या वाळवंटांबद्दल आपण शाळेत शिकतो, पण भारतातील सर्वात मोठे वाळवंट म्हणजे थार वाळवंट. हे वाळवंट जैसलमेरमध्ये आहे.

2 / 5
‘गोल्डन सिटी’ :  येथे सुंदर वाळूचे ढिगारे आणि विस्तीर्ण मैदाने पाहायला मिळतात. जैसलमेर हे थार वाळवंटातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असून त्याला ‘गोल्डन सिटी’ असेही म्हणतात.

‘गोल्डन सिटी’ : येथे सुंदर वाळूचे ढिगारे आणि विस्तीर्ण मैदाने पाहायला मिळतात. जैसलमेर हे थार वाळवंटातील एक प्रमुख पर्यटनस्थळ असून त्याला ‘गोल्डन सिटी’ असेही म्हणतात.

3 / 5
थार वाळवंट कुठे पसरले आहे? : थार वाळवंट भारताच्या उत्तर-पश्चिम भागात पसरलेले आहे, विशेषतः राजस्थानमध्ये. याचा काही भाग गुजरात, पंजाब आणि हरियाणा पर्यंत विस्तारले आहेत. याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे 2 लाख चौरस किलोमीटर आहे.

4 / 5
दिल्लीसारखी 130–135 शहरे : थार वाळवंट इतके विशाल आहे की त्यात दिल्लीसारखी सुमारे 130 ते 135 शहरे मावू शकतात. दिल्लीचे क्षेत्रफळ सुमारे 1484 चौरस किलोमीटर आहे, त्यामुळे थारमध्ये इतकी शहरे सहज बसू शकतात.

5 / 5
Follow Us
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला...
पुण्यात DJ प्रकरण पेटलं! 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर वापरल्याने पहिला गुन्हा दाखल, थेट...
राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी
Dahi Handi in Mumbai | हजारो तरुणांनी मैदान फुललं! राज सुर्वेंच्या दहीहंडीत बॉलिवूडसह मराठी सेलिब्रिटींची हजेरी; हजारो तरुणाईचा जल्लोष
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथक...
ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला; राजकीय नेत्याचा गोविंदा पथकांना मोठं आवाहन
आपल्याकडे म्हणतात ना ते... सूर्यकुमार यादवची मराठी ऐकली का?पहा दहीहंडी
आपल्याकडे म्हणतात ना ते... सुर्यकुमार यादवची मराठी ऐकली का? पहा दहीहंडी उत्सवातील मजेदार व्हिडीओ