GK : सर्वात जास्त राज्यांमधून वाहणारी नदी कोणती? लांबी वाचून चकित व्हाल

भारतात शेकडो नद्या आहेत, या नद्यांच्या पाण्याच्या मदतीने भारतात शेती केली जाते. आज आपण सर्वात जास्त राज्यातून वाहणारी नदी कोणती आहे? तिची लांबी किती आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Mar 07, 2026 | 7:41 PM
1 / 5
सर्वात जास्त राज्यांतून वाहणारी नदी: गंगा नदी ही भारतातील अशी नदी आहे जी सर्वाधिक राज्यांतून वाहते. या नदीची लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे आणि ती भारतातील सर्वात लांब नदी मानली जाते.

2 / 5
प्रमुख राज्ये: गंगा नदी मुख्यत्वे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगाल या पाच भारतीय राज्यांमधून वाहते.

3 / 5
उगम: या नदीचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री ग्लेशियरमधून होते, जिथे भागीरथी नदी उगम पावते. पुढे देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदा यांचा संगम होऊन ती मुख्य गंगा नदी बनते.

4 / 5
शेवट : प्रवाहाच्या शेवटी पश्चिम बंगालमध्ये गंगा नदी हुगली आणि पद्मा अशा दोन उपनद्यांमध्ये विभागली जाते. पुढे ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते, जिथे गंगा आणि ब्रह्मपुत्र नद्या मिळून जगातील सर्वात मोठा नदी डेल्टा (सुंदरबन) बनवतात.

5 / 5
सर्वात खोल भाग: बिहारची राजधानी पटना जवळ गंगा नदीची खोली 100 फुटांपेक्षा (सुमारे 30 मीटर) जास्त आहे, जो तिचा सर्वात खोल भाग मानला जातो.

Follow Us