AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

125 किलोमीटर वेगाने विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, मोठा इशारा, अरबी समुद्रात..

Cyclone Murasu Alert : मोठे संकट येत आहे. चक्रीवादळाचा मोठा अलर्ट जारी करण्यात आला. या चक्रीवादळादरम्यान जोरदार पाऊस असेल. त्यातच प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचे बघायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला.

125 किलोमीटर वेगाने विनाशकारी चक्रीवादळ धडकणार, मोठा इशारा, अरबी समुद्रात..
Cyclone
| Updated on: Nov 01, 2026 | 10:02 AM
Share

अर्नब चक्रीवादळाचा मोठा फटका बसत आहे. अनेक राज्यात या चक्रीवादळाने थैमान घातले. मोठे नुकसान होत आहे. महाराष्ट्रासाठी हे चक्रीवादळ दिलासादायक ठरले आहे. राज्यात दुष्काळ असून या चक्रीवादळामुळे पाऊस कोसळत आहे. त्यामुळे थोडा का होईना दिलासा मिळाला. बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळी प्रणाली वेगाने तीव्र होऊ लागली आहे. ज्यामुळे धोका अधिक वाढला. या नवीन वादळाला मुर्सु असे दिले गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवार 1 नोव्हेंबरपर्यंत ही प्रणाली एका चक्रीवादळाचे रूप घेऊ शकते. त्यानंतर, सोमवार 2 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला. अर्नब चक्रीवादळ कायम असताना असून एक चक्रीवादळ तयार झाले.

यादरम्यानच ताशी 125 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस किनारपट्टीच्या भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील. जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल. प्रशासनाची प्रत्येक बारीक गोष्टीवर नजर आहे. ही वादळ जसे जसे पुढे सरकेल, तसे त्याची तीव्रता अधिक वाढण्याची शक्यता आहे. अर्नब चक्रीवादळानंतर निर्माण होणारी नवीन प्रणाली किनारपट्टी भागात मोठे आव्हान ठरतंय.

आज आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात मोठे संकट असणार आहे. दक्षिण ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीच्या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतातील अनेक राज्यात आज मुसळधार पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान व निकोबार बेटांच्या परिसरात एक स्पष्ट कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकत आहे.

आज राज्यातील अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला. अरबी मसुद्रात या चक्रीवादळादरम्यान चांगलाच खवळेल. मोठ्या लाटा उसळताना दिसतील. 1 नोव्हेंबर रोजी ओडिसासह आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस असेल. बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली अधिक तीव्र होत आहे. पुढील दोन दिवस अनेक भागात या चक्रीवादळामुळे धो धो पाऊस होऊ शकतो.

Follow Us
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!