AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: सोन्याचे भाव पुन्हा घसरले! 10 ग्रॅमसाठी किती रुपये मोजावे लागणार?

Gold Price Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता सोन्याचा भाव कितीवर पोहोचला आहे? चला जाणून घेऊया...

| Updated on: Nov 20, 2025 | 12:32 PM
Share
दिवाळीनंतर लग्नाचा सिझन सुरु होतो. भारतात सणाला भारतीय महिलांच्या अंगावर सोन्याचे दागिने पाहिले जातात. तसेच नववधूला लग्नात वेगवेगळे सोन्याचे आहेर देखील केले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावांमध्ये तुफान वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता याच सोन्याच्या दरात थोडी घसरण झाल्याचे दिसत आहे. आज सोन्याचे दर किती आहेत जाणून घेऊया...

1 / 5
अनेकांना प्रश्न पडतो की सोने आणि चांदीचे दर हे सतत कमी जास्त का होत असतात. सोन्याच्या आणि चांदीच्या देशातील किंमतींवर देशांतर्गत घटकांसोबत जागतिक घटकांचाही मोठा परिणाम होतो. राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,25,020 रुपये प्रती 10 ग्रॅम झाली आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 1,14,800 रुपये प्रति 10 ग्राम आहे.

2 / 5
गुरुवार, 20 नोव्हेंबरला सोन्याच्या भावात घट दिसत आहे. देशातील इतर शहरांमध्येही सोन्यात दरात थोडी घसरण दिसली आहे. जागतिक पातळीवर सोन्याचा स्पॉट भाव 4,114.01 डॉलर प्रती औंस आहे. देशातील काही प्रमुख शहरांमधील नवीनतम सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊया...

3 / 5
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,25,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 22 कॅरेटचा भाव 1,14,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सध्या मुंबई, चेन्नई आणि कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,14,640 रुपये प्रती 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,24,870 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. णे आणि बेंगलुरू  दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,24,870 रुपये प्रती 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,14,460 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे.

4 / 5
काल २२ कॅरेटचा भाव 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचला होता. आज तोच भाव 1,24,870 रुपये प्रती 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या भावात थोडी घसणर पाहायला मिळत आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही तेजी आहे. 20 नोव्हेंबरला चांदी 1,68,100 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे. परदेशी बाजारात चांदीचा स्पॉट भाव 52.26 डॉलर प्रति औंस झाला आहे. सोन्या-चांदीच्या देशातील किंमतींवर देशांतर्गत घटकांसोबत जागतिक घटकांचाही परिणाम होतो.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.