सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, 10 ग्रॅमचा भाव पाहून धक्काच बसेल; आता मोजा फक्त….

युद्धामुळे सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय. सध्या सोनं तब्बल 12 हजार रुपयांनी घसरला आहे. चांदीचा भावही 28 हजार रुपयांनी कमी झालेला आहे.

सोनं तब्बल 12000 रुपयांनी घसरलं, 10 ग्रॅमचा भाव पाहून धक्काच बसेल; आता मोजा फक्त....
gold and silver rate today
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 7:09 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us