Gold Rate : सोनं स्वस्त झालं रे…एकाच दिवशी तब्बल इतक्या रुपयांनी स्वस्त; 10 ग्रॅमच्या दागिन्याला किती रुपये लागणार?

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसत आहे. आजदेखील सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे सामान्यांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

| Updated on: Apr 27, 2026 | 7:29 PM
1 / 5
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसत आहे. आजदेखील सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे सामान्यांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसत आहे. आजदेखील सोन्याचा भाव कमी झाला आहे. त्यामुळे सामान्यांना एका प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

2 / 5
गुड रिटर्न्स या अर्थविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळानुसार आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 330 रुपयांनी कमी झाला आहे. तर प्रत्येक ग्रॅममागे सोनं 33 रुपयांनी घसरलं आहे.

3 / 5
आकड्यांत सांगायचे झाल्यास 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव काल 1 लाख 54 हजार 40 रुपये होता. आता हाच भाव 1 लाख 53 हजार 710 रुपये झाला आहे. म्हणजेच प्रत्येक 10 ग्रॅममागे सोनं 330 रुपयांनी कमी झालं आहे.

4 / 5
काल 1 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 15 हजार 404 रुपये होता. आज याच एक ग्रॅम सोन्याचा भाव 15 हजार 371 रपये आहे. सध्या सराफा बाजारात चढउतार होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा सोन्याचा भाव बदलण्याची दाट शक्यता आहे.

5 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Follow Us