AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dubai Gold Dress : बापरे बाप, तब्बल 10 किलो सोन्याचा ड्रेस, किंमत चक्क 11 कोटी रुपये

सध्या एका आगळ्यावेगळ्या ड्रेसची सगळीकडेच चर्चा होता आहे. हा ड्रेस 10 किलो सोन्यापासून तयार करण्यात आला असून त्याची किंमत तब्बल 1 कोटी रुपये आहे.

| Updated on: Sep 27, 2025 | 5:40 PM
Share
आतापर्यंत तुम्ही अनेक प्रकारचे कपडे पाहिले असतील. काही ड्रेस पाहून तर तुम्ही अचंबितही झाले असाल. सध्या मात्र अशाच एका आगळ्यावेगळ्या सोन्याच्या ड्रेसची चर्चा होत आहे. या ड्रेसने एक नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार समोर आलेला हा जगातील सर्वात महागडा ड्रेस आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड डेकॉर्डने घेतली आहे. या ड्रेसला दुबई ड्रेस म्हटले जाते. शारजाह येथे आयोजित केलेल्या एक्स्पो सेंटरमध्ये हा ड्रेस लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आला होता.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार या ड्रेसचे वजन तब्बल 10 किलोंपेक्षाही जास्त आहे. 21 कॅरेट सोन्याचा उपयोग करून हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. अल रोमाइजान गोल्ड अँड ज्वेलरी नावाच्या कंपनीने हा डेस तयार केलेला आहे.

3 / 5
या ड्रेसचे वजन तब्बल 10.0812 किलो आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास या ड्रेसची किंमत तब्ल 11 कोटी रुपये आहे. हा ड्रेस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे महागडे जेमस्टोन वापरलेले आहेत. ड्रेस तयार करण्यासाठी तब्बल 980 तास लागलेले आहेत.

4 / 5
एकूण चार भागांमध्ये हा ड्रेस तयार करण्यात आलेला आहे. यात 398 ग्रॅमचा गोल्डन क्राऊन आहे. तर 8,810.60  ग्रॅमचा स्टेटमेंट नेकलेस आहे. 134.1 ग्रॅमचे इअररिंग्स आणि 738.5  ग्रॅमचे गोल्ड पीसचा समावेश आहे.

एकूण चार भागांमध्ये हा ड्रेस तयार करण्यात आलेला आहे. यात 398 ग्रॅमचा गोल्डन क्राऊन आहे. तर 8,810.60 ग्रॅमचा स्टेटमेंट नेकलेस आहे. 134.1 ग्रॅमचे इअररिंग्स आणि 738.5 ग्रॅमचे गोल्ड पीसचा समावेश आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...