पोलिस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, थेट सरकारचा मोठा निर्णय, परिपत्रक काढत..

सरकारने पोलिस भरत करणाऱ्या तरूणांसाठी मोठा निर्णय घेतला. थेट एकप्रकारे त्यांना गिफ्टच देण्यात आले. सराव करण्यासाठीचा त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. याबाबत परिपत्रकच काढण्यात आले.

| Updated on: Nov 18, 2026 | 10:26 AM
1 / 5
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा सरकारकडून देण्यात आला. सरावासाठी महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने विनामूल्य उपलब्ध त्यांच्याकरिता होणार आहेत. 

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा सरकारकडून देण्यात आला. सरावासाठी महापालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतींची मैदाने विनामूल्य उपलब्ध त्यांच्याकरिता होणार आहेत. 

2 / 5

मैदानांसाठी भाडे, वापरशुल्क, प्रवेशशुल्क किंवा अनामत रक्कम आकारता येणार नाही. ज्यामुळे हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून मैदानी चाचणी संपेपर्यंत सुविधा उपलब्ध राहणार आहे.

3 / 5

पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 या वेळेत सरावाला प्राधान्य देण्यात येईल. काही भागात याकरिता विद्यार्थ्यांना पैसे मोजावी लागत होती. आता त्यांना दिलासा मिळाला. 

4 / 5

पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, बदलकक्ष, प्रकाशव्यवस्था आणि प्राथमिक उपचार सुविधा देण्याचे निर्देश देखील देण्यात आले. पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांना मोठे गिफ्टच देण्यात आले. 

5 / 5

नगरविकास विभागाने शासन परिपत्रक जारी केले. राज्यभरात विद्यार्थी मोठ्या संख्येने पोलिस भरतीची तयारी करतात. त्यासर्वांना दिलासा या निर्णयाने मिळणार आहे. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us