AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grah Gochar November 2025: नोव्हेंबरमध्ये या 4 राशींचे नशीब फळफळणार, ग्रह गोचराच्या प्रभावाने मिळेल तुफान पैसा

Grah Gochar November 2025: नोव्हेंबर महिन्यात अनेक ग्रह गोचर होणार आहेत. ग्रह गोचराच्या प्रभावाने अनेक राशींच्या जीवनात बदल येऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ग्रह गोचरामुळे या ४ राशींच्या जातकांना खूप धनलाभ होईल.

| Updated on: Nov 01, 2025 | 5:22 PM
Share
नोव्हेंबरचा महिना ग्रह गोचराच्या दृष्टीने खास राहणार आहे. नोव्हेंबर महिन्यात सूर्य ग्रहाचा गोचर वृश्चिक राशीत होईल. शनी ग्रह मीन राशीत मार्गी चालतील. याशिवाय शुक्राची स्वराशी तुळ राशीत प्रवेश होईल. मंगळ ग्रहही स्वराशी वृश्चिकमध्ये प्रवेश करतील. ग्रहांच्या या राशी परिवर्तनामुळे अनेक राशींच्या जातकांच्या जीवनावर प्रभाव पडेल.

1 / 7
नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या ग्रह गोचरांमुळे अनेक राजयोग तयार होतील. या महिन्यात मालव्य राजयोग, हंस राजयोग, रुचक राजयोग आणि आदित्य मंगळ तयार होतील. या शुभ योगांच्या निर्मितीमुळे चार राशींच्या जातकांना खास लाभ मिळेल. या राशींना ग्रह गोचरामुळे बंपर लाभ मिळेल.

2 / 7
मकरवाल्यांसाठी नोव्हेंबरचा महिना खूपच चांगला राहील. तुमच्या जीवनातील चालू असलेला तणाव दूर होईल. परदेश जाण्याची योजना आखणाऱ्यांना चांगली बातम्या मिळू शकतात. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

मकरवाल्यांसाठी नोव्हेंबरचा महिना खूपच चांगला राहील. तुमच्या जीवनातील चालू असलेला तणाव दूर होईल. परदेश जाण्याची योजना आखणाऱ्यांना चांगली बातम्या मिळू शकतात. तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल.

3 / 7
नोव्हेंबरचा महिना तुळ राशीवाल्यांसाठी शुभ ठरेल. तुळ राशीच्या जातकांना आर्थिक लाभ मिळेल. तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. विवाहासाठी नाते शोधणाऱ्यांना यश मिळू शकते. तुम्ही करिअरमध्ये प्रगती कराल. कोणतेही नवे काम सुरू करण्यासाठी वेळ चांगली आहे.

4 / 7
वृश्चिक राशीवाल्यांची एखादी मोठी डील अंतिम होऊ शकते. मोठी डील झाल्याने तुम्हाला तगडा लाभ मिळेल. तुम्हाला जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. तुमचे सत्तेशी निगडित लोकांशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात.

वृश्चिक राशीवाल्यांची एखादी मोठी डील अंतिम होऊ शकते. मोठी डील झाल्याने तुम्हाला तगडा लाभ मिळेल. तुम्हाला जीवनसाथीकडून सहकार्य मिळेल. तुमचे सत्तेशी निगडित लोकांशी संबंध प्रस्थापित होऊ शकतात.

5 / 7
वृषभ राशीच्या जातकांना नोव्हेंबर महिन्यात ग्रह गोचरांमुळे तगडा लाभ मिळेल. आर्थिक लाभाचे योग तयार होत आहेत. व्यवसायात चांगली कमाई होईल आणि घरी सुख-शांती राहील. तुमचे साहस आणि पराक्रम वाढेल. तुमची इच्छा पूर्ण होईल.

6 / 7
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात