त्वचेतील घाण, अशुद्धता आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी हा पॅक लावा चेहऱ्यावर..

त्वचेची काळजी घेतल्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही. जर आपण त्वचेची काळजी घेतली नाही तर अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला जर सुंदर त्वचा हवी असेल तर घरगुती उपाय करा

| Updated on: Mar 09, 2026 | 1:51 PM
1 / 5
सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये त्वचेची काळजी घेणे म्हणजे मोठे चॅलेंज आहे. कारण व्यस्थ जीवनशैलीमध्ये आपल्याला त्वचेची अजिबातच काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. 

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये त्वचेची काळजी घेणे म्हणजे मोठे चॅलेंज आहे. कारण व्यस्थ जीवनशैलीमध्ये आपल्याला त्वचेची अजिबातच काळजी घ्यायला वेळ मिळत नाही. 

2 / 5

शिवाय पार्लरमध्ये जाण्याइतकाही वेळ अनेकांकडे नसतो. शिवाय पार्लरमध्ये गेल्यानंतर काही दिवसच त्वचेवर ग्लो राहतो. अशावेळी घरगुती उपाय सर्वाधिक फायदेशीर ठरतात. 

3 / 5

ते त्वचेतील घाण, अशुद्धता आणि अतिरिक्त तेलाची समस्या असेल तर सर्वात फायदेशीर बेसन ठरते. आपण त्वचेवर बेसन लावणे फायदेशीर ठरते. 

4 / 5

बेसन चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. कायम लक्षात ठेवा की, बेसन पीठामध्ये दूध मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा, यामुळे जवळपास समस्या या दूर होण्यास मदत होते. 

5 / 5

आपण बेसन पीठामध्ये गुलाब जल मिक्स करूनही लावू शकतो. गुलाब जल बेसनमध्ये मिक्स करून लावल्याने त्वचा सुंदर आणि मुलायम होण्यास अधिक मदत होते. 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us