AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Pushya Nakshatra: दिवाळीपूर्वी खरेदीसाठी शुभमुहूर्त, 60 वर्षानंतर आली पर्वणी

दिवाळीच्या सणाला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या काळात अगदी कपड्यांपासून कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने अशा सर्व गोष्टी देखील खरेदी केल्या जातात. बहुतेक वेळा धन तेरसच्या दिवशी खरेदी केली जाते, परंतु यावर्षी धन तेरसच्या आधी खरेदी करणे हा एक अतिशय शुभ योगायोग ठरत आहे.

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Oct 19, 2021 | 10:49 AM
Share
दिवाळीच्या सणाला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या काळात अगदी कपड्यांपासून कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने अशा सर्व गोष्टी देखील खरेदी केल्या जातात. बहुतेक वेळा धन तेरसच्या दिवशी खरेदी केली जाते, परंतु यावर्षी धन तेरसच्या आधी खरेदी करणे हा एक अतिशय शुभ योगायोग ठरत आहे. 
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार अनेक दिवस अगोदरच तयार होतात, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी खरेदी करता येतील. परंतु यंदा लोकांना ही संधी दिवाळीपूर्वी मिळणार आहे. 60 वर्षांनंतर शनि-गुरूच्या संयोगाने गुरु पुष्य नक्षत्र तयार होत आहे, जे अतिशय शुभ आहे.

दिवाळीच्या सणाला नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. या काळात अगदी कपड्यांपासून कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दागिने अशा सर्व गोष्टी देखील खरेदी केल्या जातात. बहुतेक वेळा धन तेरसच्या दिवशी खरेदी केली जाते, परंतु यावर्षी धन तेरसच्या आधी खरेदी करणे हा एक अतिशय शुभ योगायोग ठरत आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजार अनेक दिवस अगोदरच तयार होतात, जेणेकरून लोकांना त्यांच्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी खरेदी करता येतील. परंतु यंदा लोकांना ही संधी दिवाळीपूर्वी मिळणार आहे. 60 वर्षांनंतर शनि-गुरूच्या संयोगाने गुरु पुष्य नक्षत्र तयार होत आहे, जे अतिशय शुभ आहे.

1 / 5
28 ऑक्टोबर रोजी मकर राशीत शनी-गुरुच्या संयोगामुळे पुष्य नक्षत्र खूप शुभ राहील. याव्यतिरिक्त, त्याच दिवशी सकाळी 6:33 ते 9:42 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग देखील असेल.

28 ऑक्टोबर रोजी मकर राशीत शनी-गुरुच्या संयोगामुळे पुष्य नक्षत्र खूप शुभ राहील. याव्यतिरिक्त, त्याच दिवशी सकाळी 6:33 ते 9:42 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग देखील असेल.

2 / 5
ज्योतिष शास्त्रानुसार गुरु पुष्य नक्षत्रात केलेली खरेदी अत्यंत शुभ असते. मकर राशीमध्ये शनी-गुरुच्या संयोगाच्या वेळी त्यावर गुरु पुष्य नक्षत्राची उपस्थिती शुभ फल वाढवते. पुष्य नक्षत्रावर शनी आणि गुरूच्या कृपेमुळे तो नक्षत्रांचा राजा मानला जातो. या वेळी या नक्षत्रावर, हे दोन्ही ग्रह एकाच राशीत राहतील, जी अतिशय लाभदायक परिस्थिती असेल.

3 / 5
या शुभ योगामध्ये तुम्ही घर-मालमत्ता, सोने-चांदी, कार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर इत्यादी खरेदी करू शकता. याशिवाय पुस्तके खरेदीसाठी हा दिवस खूप शुभ आहे.

या शुभ योगामध्ये तुम्ही घर-मालमत्ता, सोने-चांदी, कार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फर्निचर इत्यादी खरेदी करू शकता. याशिवाय पुस्तके खरेदीसाठी हा दिवस खूप शुभ आहे.

4 / 5
खरेदी करण्याव्यतिरिक्त हा दिवस गुंतवणुकीच्या दृष्टीनेही उत्तम सिद्ध होईल. तुम्ही 28 ऑक्टोबर रोजी विमा पॉलिसी घेऊ शकता. जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली तर लोह, सिमेंट, तेल कंपनी, कापड, इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित कंपन्यांचे शेअर्समध्ये नफा कमावता येईल.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...