AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही देवाला पाहिले आहे, त्याचे स्वरूप आहे कसे? प्रेमानंद महाराजांचे उत्तर काय

Premanand Maharaj : राधावल्लभ संप्रदायाचे प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराज यांच्या आश्रमात अबालवृद्धांची गर्दी असते. लाखोच्या संख्येने तरुण त्यांचे प्रवचन ऐकतात. युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या अधिक आहे.

| Updated on: Jul 11, 2025 | 5:18 PM
Share
एका भक्ताने त्यांना विचारले की, तुम्ही देवाला पाहिले आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, ते सांगा. त्यावर संत प्रेमानंद महाराज यांनी त्याला उत्तर दिले.

एका भक्ताने त्यांना विचारले की, तुम्ही देवाला पाहिले आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, ते सांगा. त्यावर संत प्रेमानंद महाराज यांनी त्याला उत्तर दिले.

1 / 6
जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

जर तुम्हाला रस्त्यावर पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही कोणत्या तरी एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च करा, मंदिरामध्ये दान करा, किंवा एखाद्या गोशाळेसाठी हे पैसे खर्च करा.

2 / 6
कारण हे धन दुसरं कोणाचं तरी असतं, त्याला आपल्याजवळ ठेवणं हे शास्त्राच्या दृष्टीने अयोग्य आहे. महाराजांनी पुढे म्हटलं की तुम्हाला रस्त्यात पैसे सापडले तर तो एक शुभ संकेत असतो. मात्र ते पैसे घेऊन तुम्ही तुमच्याकडे ठेवू नका.

3 / 6
कारण ते दुसऱ्याचं धन असतं, तुम्ही जेव्हा ते पैसे तुमच्याकडे ठेवता, तेव्हा ती चोरी मानली जाते आणि चोरीचं पाप तुम्हाला लागतं. त्यामुळे रस्त्यावर सापडलेले पैसे कधीच तुमच्या व्यक्तीगत कारणांसाठी खर्च करू नका.

4 / 6
देवाला छबीत बांधण्याची गरज नाही. त्याची भक्ती करण्याची गरज आहे. नामजपात खरी ताकद आहे. तुम्ही अत्यंत व्याकुलतेने त्याचा धावा करा, जो अद्भूत भाव उत्पन्न होईल, तोच देव आहे.

देवाला छबीत बांधण्याची गरज नाही. त्याची भक्ती करण्याची गरज आहे. नामजपात खरी ताकद आहे. तुम्ही अत्यंत व्याकुलतेने त्याचा धावा करा, जो अद्भूत भाव उत्पन्न होईल, तोच देव आहे.

5 / 6
देवतर जळी स्थळी पाषणी, सर्वत्र आहे. प्रत्येकाने त्याच्या उत्कट भक्तीतून देवाचे चित्र साकारलेले आहे. जशी कल्पना उत्कट तसा देव साकार झाला.

देवतर जळी स्थळी पाषणी, सर्वत्र आहे. प्रत्येकाने त्याच्या उत्कट भक्तीतून देवाचे चित्र साकारलेले आहे. जशी कल्पना उत्कट तसा देव साकार झाला.

6 / 6
Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी