AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : ‘या’ पाच गोष्टींच्या अति सेवनाने हाडे बनतात ठिसूळ; वेळीच व्हा सावध

हाडे (Bones) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपले संपूर्ण शरीर या हाडांवर अवलंबून असते. त्यामुळे त्यांना मजबूत ठेवणे खूप गरजेचे आहे. पण आपल्या आहारातील (Diet) काही गोष्टी हाडे कमकुवत (Weak bones)करण्याचे काम करतात. आज आपण अशाच 5 पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 4:29 PM
Share
 मिठाचे अति सेवन : तुम्ही जितके जास्त मीठ (Salt)खाल तितके तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. मीठ हाडे कमकुवत (Weak bones)करण्याचे काम करते. तज्ज्ञांच्या मते  जे लोक जास्त मीठ खातात त्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.

1 / 5
कॉफी, चहाचे अधिक सेवन :  चहा, कॉफी हे शरीरासाठी धोकादायक असते. त्याचा सर्वाधिक फटका हा हाडांना बसतो. कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे हाडांमधून कॅल्शियमची गळती होते. त्यामुळे हाडांडी ताकद कमी होऊन ते ठिसूळ बनतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून कॉफी किंवा चहाचे अधिक सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

2 / 5
गोड पदार्थांचे अधिक सेवन :  जर तुम्ही गोड पदार्थांचे अधिक सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढण्याचा धोका असतो. त्याचा परिणाम हा तुमच्या हाडांवर होते. जास्त वजन असलेल्या लोकांना सांधेदुखीच्या समस्या इतरांपेक्षा अधिक असतात.

3 / 5
टोमॅटो आरोग्यासाठी चांगले असते पण अतिसेवणामुळे त्याचे दुष्परिणामही होतात.

टोमॅटो आरोग्यासाठी चांगले असते पण अतिसेवणामुळे त्याचे दुष्परिणामही होतात.

4 / 5
अति मद्य पिणे : अति प्रमाणात मद्य आणि सोड्याचे सेवन देखील हाडांना हानिकारक आहे. यामुळे तुमची हाडे कमजोर होतात.  हाडांची खनिज घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

अति मद्य पिणे : अति प्रमाणात मद्य आणि सोड्याचे सेवन देखील हाडांना हानिकारक आहे. यामुळे तुमची हाडे कमजोर होतात. हाडांची खनिज घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

5 / 5
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.