AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तू की बेसन… कोणते शरीरासाठी जास्त फायदेशीर? जाणून घ्या

बराच लोकांना प्रश्न पडतो की, सत्तू आरोग्यासाठी फायदेशीर आहे की, बेसन? बेसन जास्त करून भारतीय स्वयंपाक घरात वापरले जाते. मात्र, आरोग्यासाठी बेसनपेक्षा सत्तू फायदेशीर आहे.

| Updated on: Oct 19, 2025 | 2:33 PM
Share
बेसन हा पदार्थ भारतीय स्वयंपाक घरात सर्वाधिक वापरला जातो. बेसनच्या मदतीने अनेक पदार्थ बनवली जातात. मात्र, निरोगी आरोग्यासाठी बेसन खाणे फायदेशीर की सत्तू याबद्दल जाणून घेऊयात. 

बेसन हा पदार्थ भारतीय स्वयंपाक घरात सर्वाधिक वापरला जातो. बेसनच्या मदतीने अनेक पदार्थ बनवली जातात. मात्र, निरोगी आरोग्यासाठी बेसन खाणे फायदेशीर की सत्तू याबद्दल जाणून घेऊयात. 

1 / 5
मुळात म्हणजे बेसन आणि सत्तू हे दोन्ही पदार्थ दिसण्यास अगदी सारखे असतात. परंतु त्यांचे पौष्टिक घटक वेगळे आहेत.  सत्तू हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

मुळात म्हणजे बेसन आणि सत्तू हे दोन्ही पदार्थ दिसण्यास अगदी सारखे असतात. परंतु त्यांचे पौष्टिक घटक वेगळे आहेत.  सत्तू हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. 

2 / 5
सत्तू भाजलेले आणि भाजलेले चणे बारीक करून बनवले जाते हे स्पष्ट केले. ते हलके आणि सहज पचण्याजोगे असते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ते प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. 

सत्तू भाजलेले आणि भाजलेले चणे बारीक करून बनवले जाते हे स्पष्ट केले. ते हलके आणि सहज पचण्याजोगे असते. त्यात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ते प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. 

3 / 5
बेसन हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. ते पचायला थोडे जड असते. रात्री किंवा जास्त प्रमाणात ते टाळणे चांगले आहे. यामुळे बरेच लोक रात्री बेसनचे पदार्थ खाणे टाळतात. 

बेसन हे प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. ते पचायला थोडे जड असते. रात्री किंवा जास्त प्रमाणात ते टाळणे चांगले आहे. यामुळे बरेच लोक रात्री बेसनचे पदार्थ खाणे टाळतात. 

4 / 5
तसे बघायला गेले तर बेसन आणि सत्तू दोन्ही फायदेशीर नक्कीच आहे. मात्र, बेसनपेक्षा अधिक सत्तू आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो

तसे बघायला गेले तर बेसन आणि सत्तू दोन्ही फायदेशीर नक्कीच आहे. मात्र, बेसनपेक्षा अधिक सत्तू आपल्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?