कोकणात काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात, पाणी साचण्यास सुरुवात

कणकवली, वैभववाडी,कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात चांगलाच पाऊस कोसळत असून सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

| Updated on: Jun 24, 2023 | 10:10 AM
1 / 5
 अखेर तळकोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

2 / 5
काल सकाळी काही प्रमाणात कोसळलेल्या पावसाने दुपार नंतर उसंत घेतली होती.

3 / 5
आज सकाळपासून पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने चांगली सुरुवात केली आहे.

4 / 5
 कणकवली, वैभववाडी,कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात चांगलाच पाऊस कोसळत असून सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

कणकवली, वैभववाडी,कुडाळ, सावंतवाडीसह दोडामार्ग तालुक्यात चांगलाच पाऊस कोसळत असून सकल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

5 / 5
 एकंदरीत हवामान विभागाचा अंदाज खरा ठरवत तळकोकणात  पावसाने चांगलीच सुरुवात केली आहे. सुरु झालेल्या दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.