AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या शेजारी देशाचे होणार तब्बल 12 तुकडे, मोठी खळबळ, उद्रेक वाढला, थेट..

भारत पाकिस्तानमधील संबंध तणावात आहेत. पाकिस्तानमधून भारताच्या भूमीवर दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. हेच नाही तर भारतावर उलट पाकिस्तान आरोप करतानाही दिसतो. त्यामध्येच भारताने पाकिस्तानमध्ये घुसून मोठी कारवाई केली.

भारताच्या शेजारी देशाचे होणार तब्बल 12 तुकडे, मोठी खळबळ, उद्रेक वाढला, थेट..
Pakistan
| Updated on: Dec 17, 2025 | 10:27 AM
Share

सध्या पाकिस्तानचा सर्व कारभार असीम मुनीर यांनी ताब्यात घेतला आहे. सर्व सशस्त्र दलांवर त्यांचे नियंत्रण आहे. हेच नाही तर त्यांनी थेट पाकिस्तानमधील कायदा देखील बदलला असून त्यांच्याविरूद्ध कोर्टात कोणताही खटला दाखल करता येणार नाही. इम्रान खानच्या समर्थकांच्या आंदोलनांना चिरडून त्यांनी टाकले. ते आता पाकिस्तानचे फील्ड मार्शल बनले आहेत. असीम मुनीर यांच्याकडून जगाला देखील पाकिस्तानमध्ये सर्वकाही चांगले सुरू असल्याचे दाखवले जात असले तरीही पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. इम्रान खान यांच्यावर सरकारकडून जे अत्याचार सुरू आहेत, त्याच्याविरोधात पाकिस्तानमधील जनतेच्या मनात संताप आहे. असीम मुनीर यांनी सध्या अमेरिकेचे पाय पडले आहेत. स्वतंत्र सिंध राज्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. हेच नाही तर एकाच मोठा संताप होऊन पाकिस्तानचे तब्बल 12 तुकडे होणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले.

स्वतंत्र सिंध राज्याची मागणी करणारी जेय सिंध चळवळ आंदोलन करत आहे. बिलावल भुट्टो यांचा पक्ष असलेल्या पीपीपी पक्षानेही सिंधच्या विभाजनाच्या विरोधात आवाज उठवला. पाकिस्तानचे मंत्री अब्दुल अलीम खान यांनी सांगितले की, पाकिस्तानचे 12 प्रांतांमध्ये विभाजन केले जाईल, कारण लहान प्रांतांमुळे उत्तम प्रशासन शक्य होईल सध्या चार प्रांत आहेत आणि ते ही संख्या वाढवून बारा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

म्हणजेच थोडक्यात काय तर सध्याची पाकिस्तानची स्थिती बघता पाकिस्तानचे एक नाही तर तब्बल 12 तुकडे होणार आहेत. सिंधी, खैबर आणि बलुच लोकांमध्ये बंडाची ठिणगी तेव्हापासूनच पेटली, जेव्हा तेथील पंजाबच्या लोकांनी वन युनिट योजनेच्या नावाखाली त्यांची ओळखच पुसून टाकण्याचा एक व्यापक कार्यक्रम सुरू केला होता. बलुच लोकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे बघायला मिळत आहे.

ज्याचे पूर्ण नाव नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे आणि आता त्याला खैबर पख्तूनख्वा म्हटले जाते. पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानसह होते. त्यानंतर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळे होऊन बांगलादेश बनले, त्यामुळे पाकिस्तानचा फक्त हाच भाग शिल्लक राहिला. दुसऱ्या देशात दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानमध्ये उद्रेक बघायला मिळत आहे. पाकिस्तानी लोक आक्रमक भूमिका घेत आहेत.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी