AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : ‘पँट तर वर करायची,’ निया शर्मा तुफान ट्रोल, विचित्र ड्रेसमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा!

निया शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती सिकंदर सिंहसोबत दिसली होती. दोघेही एकत्र सुट्टीचा आनंद घेताना दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चांना पुन्हा सुरुवात झाली होती.

Video : 'पँट तर वर करायची,' निया शर्मा तुफान ट्रोल, विचित्र ड्रेसमुळे सोशल मीडियावर एकच चर्चा!
actress nia sharma clothes controversyImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 09, 2026 | 9:52 PM
Share

Nia Sharma New Dress : बॉलिवुडचं जग हे मोठं रंजक असतं. सिनेजगतातील अभिनेत्री, अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय याबाबत सामान्यांना मोठी उत्सुकता असते. कलाकारांच्या ड्रेसिंग सेंन्सची तर नेहमीच चर्चा होत असते. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निया शर्मा हीदेखील नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ती तिच्या युनिक ड्रेसिंग सेन्समुळे कायम लाईमलाईटमध्ये असते. आपल्या ग्लॅमरस आणि बिनधास्त स्टाइलसाठी ती ओळखली जाते. तिच्या हटके फॅशनमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मात्र तिला प्रचंड ट्रोल केलं जातंय.

कपड्यांपेक्षा जॉगर्स स्टाइलची सोशल मीडियावर चर्चा

नियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉपसोबत लो-राइज जॉगर्स परिधान केलेली दिसत आहे. मुंबईतील अंधेरी परिसरात निया दिसली होती. तिच्या कॅज्युअल लूकसोबत तिच्या हातात एक महागडी स्टायलिश बॅग दिसली. मात्र तिच्या इतर कपड्यांपेक्षा जॉगर्सची स्टाइल सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरली आहे. तिने परिधान केलेली जॉगर्स नेटकऱ्यांना आवडलेली नाही. काहींनी तिला पॅन्ट थोडी वर घालण्याचा सल्ला दिलाय. तर काहींनी तिच्या लूकला गरजेपेक्षा जास्त बोल्ड असल्याचे म्हटले.

नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया

नियाच्या समोर आलेल्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काही युजर्सनी तिच्या फॅशन सेन्सवर टीका केली, तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत तिची खिल्ली उडवली आहे. काहींनी कपडे परिधान करण्याच्या पद्धतीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

नात्याच्या चर्चेलाही उधाण

दरम्यान, निया शर्मा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिने मालदीव व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती सिकंदर सिंहसोबत दिसली होती. दोघेही एकत्र सुट्टीचा आनंद घेताना दिसल्याने त्यांच्या नात्याबाबत चर्चांना पुन्हा सुरुवात झाली होती. मात्र निया किंवा सिकंदर यांनी अद्याप त्यांच्या नात्याची अधिकृत पुष्टी केलेली नाही. निया शर्माचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात