AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात भयानक वादळ, लाखो घरे अंधारात; संपूर्ण अमेरिकेवर भयानक संकट; फोटो पाहून हादरून जाल!

अचानक हीमवादळ आल्याने हजारो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर लाखो घरांतील वीजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. रविवार ते मंगळवार या काळात एकूण 11 हजार 55 विमानोड्डाण रद्द करण्यात आले आहेत.

| Updated on: Feb 25, 2026 | 9:27 PM
Share
अमेरिकेत सध्या वातावरण खूपच बिघडले आहे. अमेरिकेतील उत्तर पूर्वेतील हीमवादळामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारे आणि रेकॉर्डब्रेक हीमवादळ यामुळे तेथील विमानोड्डाण पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहे.

1 / 5
अचानक हीमवादळ आल्याने हजारो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर लाखो घरांतील वीजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. रविवार ते मंगळवार या काळात एकूण 11 हजार 55 विमानोड्डाण रद्द करण्यात आले आहेत.

अचानक हीमवादळ आल्याने हजारो विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे. तर लाखो घरांतील वीजेचा पुरवठा खंडित झालेला आहे. रविवार ते मंगळवार या काळात एकूण 11 हजार 55 विमानोड्डाण रद्द करण्यात आले आहेत.

2 / 5
सध्या परिस्थिती खराब असल्याने हे विमानोड्डाण रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील National Weather Service ने दिलेल्या माहितीनुसार  Rhode Island आणि Massachusetts या भागात अनेक ठिकाणी 37 इंचापर्यंत बर्फ जमा झाला होता.

3 / 5
न्यूयॉर्क सिटीच्या सेंट्रल पार्कमध्ये रविवार ते सोमवार या काळात 20 इंचापर्यंत बर्फ कोसळला. तेथील वैज्ञानिकांच्या मतानुसार गेल्या दशकभरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे वादळ आलेले आहे. अनेक ठिकाणी प्रति तास दोन ते तीन इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली.

4 / 5
या भागात वाऱ्याचा वेग  110 मैल प्रति तासावर पोहोचला होता. अमेरिकेतील सध्याचीही ही परिस्थिती लक्षात घेता अमेरिकेतील अनेक राज्यांत आणीबाणी लागू केलेली आहे. न्यूयॉर्क सिटी स्कुल, रस्ते, महामार्ग अनिश्चितकाळासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ही परिस्थिती कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा अमेरिकन नागरिक करत आहेत.

5 / 5
Follow Us
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते?
केंद्र सरकारने आधीच आंदोलन स्थळाच्या यादीतून जंतर-मंतर हटवले होते? कोर्टातील सुनावणीत मोठा ट्विस्ट
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून...
मोठी बातमी! केंद्रच्या कारभारावर कोर्टाची नाराजी, CJP आंदोलनावरून... थेट बजावली नोटीस
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावर राजकारण, अखेर बच्चू कडू...
सगळ्यांना 'प्रसाद' मिळाल्याच्या वक्तव्यावरून राजकारण, अखेर बच्चू कडूंची मोठी प्रतिक्रिया समोर
राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची...
Sanjay Raut Meets Raj Thackeray | संजय राऊत थेट राज ठाकरेंच्या भेटीला; दिल्लीतील घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर
Gopichand Padalkar  : गोपीचंद पडळकरांना हायकोर्टातून दिलासा नाही! उमेदवारी अर्जाच्या वादावर आता थेट....