AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा देओलला कोण म्हणेल 2 मुलींची आई… आजही चाहत्यांना देतेय फॅशन गोल्स

अभिनेत्री ईशा देओल हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमे केले, पण आई हेमा मालिनी आणि दिवंगत वडील धर्मेंद्र यांच्याप्रमाणे अभिनेत्रीला स्वतःची ओळख तयार करता आली नाही. पण अभिनेत्री आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते.

| Updated on: Feb 23, 2026 | 3:28 PM
Share
अभिनेत्री ईशा देओल हिने स्वतःचे काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ईशा हिच्या खास फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहे. ईशा कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्चांना फॅशन गोल्स देत असते.

1 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. नव्या लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडलेला आहे. तिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील केला आहे.

2 / 5
ईशा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीचा ग्लॅमर पाहिल्यानंतर असं कोणाला वाटणार देखील नाही की, ईशा दोन मुलींची आई आहे. अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस टिप्स देखील देत असते.

ईशा कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. अभिनेत्रीचा ग्लॅमर पाहिल्यानंतर असं कोणाला वाटणार देखील नाही की, ईशा दोन मुलींची आई आहे. अभिनेत्री चाहत्यांना फिटनेस टिप्स देखील देत असते.

3 / 5
ईशा हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत लग्न झाल्यानंतर अभिनेत्री ईशा देओल हिने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री आता कायम सक्रिय असते.

4 / 5
घटस्फोटानंतर अभिनेत्री एकटीच दोन मुलींचा सांभाळ  करत असते. अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...