AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे ‘ती’ पंजाबची ऐश्वर्या, नाव ऐकताच सलमान खान म्हणालेला…

Actress Himanshi Khurana: अभिनेत्री हिमांशी खुराना 'बिग बॉस 13' मुळे चाहत्यांच्या भेटीस आली. शोमध्ये अभिनेता सलमान खान याने तिला विचारलेलं पंजाबमध्ये तुला कोणत्या नावाने ओळखलं जातं? यावर अभिनेत्री दिलेलं उत्तर आजही चर्चेत आहे.

| Updated on: Nov 27, 2025 | 2:43 PM
Share
सलमान खानच्या लोकप्रिय "बिग बॉस"मुळे सिद्धार्थ शुक्ला, असीम रियाज, शहनाज गिल आणि इतर अनेक कलाकारांची नावे प्रसिद्धीच्या झोतात आणली. त्यापैकी एक अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका हिमांशी खुराणा आहे, जी मूळची पंजाबची आहे. तिने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून या शोमध्ये प्रवेश केला.

1 / 5
सांगायचं झालं तर, शोमध्ये सलमान खानने तिला विचारले की पंजाबमधील लोक तिला कोणत्या नावाने ओळखतात? हिमांशीने उत्तर दिलं की, लोक तिला पंजाबची ऐश्वर्या राय म्हणतात.

सांगायचं झालं तर, शोमध्ये सलमान खानने तिला विचारले की पंजाबमधील लोक तिला कोणत्या नावाने ओळखतात? हिमांशीने उत्तर दिलं की, लोक तिला पंजाबची ऐश्वर्या राय म्हणतात.

2 / 5
हिमांशीचं उत्तर ऐकल्यानंतर, सलमान सुरुवातीला गप्प राहतो, नंतर म्हणतो, "फक्त एखाद्यासारखे दिसणं काही अर्थ ठेवत नाही. तुला ऐश्वर्या आणि कतरिनाप्रमाणे स्वतःला तंदुरुस्त ठेवावं लागेल."

हिमांशीचं उत्तर ऐकल्यानंतर, सलमान सुरुवातीला गप्प राहतो, नंतर म्हणतो, "फक्त एखाद्यासारखे दिसणं काही अर्थ ठेवत नाही. तुला ऐश्वर्या आणि कतरिनाप्रमाणे स्वतःला तंदुरुस्त ठेवावं लागेल."

3 / 5
पण, हिमांशीने "बिग बॉस 13" चा किताब जिंकला नसला तरी, ती आज एक मोठे नाव आणि एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. तिचे फॅन फॉलोइंग लक्षणीय आहे. तिला इंस्टाग्रामवर 1.12 कोटी लोक फॉलो करतात.

पण, हिमांशीने "बिग बॉस 13" चा किताब जिंकला नसला तरी, ती आज एक मोठे नाव आणि एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. तिचे फॅन फॉलोइंग लक्षणीय आहे. तिला इंस्टाग्रामवर 1.12 कोटी लोक फॉलो करतात.

4 / 5
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या "जीत लेंगे जहाँ" या पंजाबी सिनेमातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. "सद्दा हक" हा देखील एक लोकप्रिय पंजाबी सिनेमा आहे. हिमांशी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या "जीत लेंगे जहाँ" या पंजाबी सिनेमातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. "सद्दा हक" हा देखील एक लोकप्रिय पंजाबी सिनेमा आहे. हिमांशी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...