Hina khan : अभिनेत्री हिना खान थायलंडमध्ये सुट्ट्या घालवत लुटतेय निर्सग सौंदर्याचा अनुभव

तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती निसर्गरम्य ठिकाणी गेलेली आहे फोटोमध्ये हिना खानच्या अवती- भोवती पर्वत आणि हिरवाई, निळेशार पाणी दिसून येत आहे. हिना या दृश्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

| Updated on: Aug 29, 2022 | 7:13 PM
1 / 5
टीव्ही अभिनेत्री हिना खान आज सोशल मीडियावर सक्रिय असलेली दिसून येते. पुन्हा एकदा   ती तिच्या व्हेकेशन फोटोंमुळे चर्चेत आली आहे. या   फोटोंमध्ये हिना खान समुद्राच्या मध्यभागी बोटीत बसलेली दिसत आहे.

2 / 5
तिने पोस्ट  केलेल्या फोटोमध्ये ती  निसर्गरम्य ठिकाणी गेलेली आहे फोटोमध्ये हिना खानच्या अवती-  भोवती  पर्वत आणि हिरवाई, निळेशार पाणी दिसून येत आहे.  हिना या दृश्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये ती निसर्गरम्य ठिकाणी गेलेली आहे फोटोमध्ये हिना खानच्या अवती- भोवती पर्वत आणि हिरवाई, निळेशार पाणी दिसून येत आहे. हिना या दृश्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहे.

3 / 5
फोटोंमध्ये, हिना खानने  फ्लोरल प्रिंटेड ड्रेस घातला असून यामध्ये टी खूपच  हॉट आणि सिझलिंग दिसत आहे.

4 / 5
Nature is therapeutic..Wherever you go becomes a part of you somehow.. Have taken a little and left a little at असे कॅप्शन  तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

5 / 5
या फोटोंमध्ये हिना खान बोटीवर बसून तिच्या सभोवतालच्या सुंदर दृश्याना   निहाळतांना दिसून येत आहे.