AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Safety Cars : सेफ्टीशी अजिबात तडजोड नाही, या आहेत Level 2 ADAS वाल्या 5 सर्वात स्वस्त कार्स

Cars with Level 2 ADAS : कुटुंबाच्या सेफ्टीची चिंता असेल, तर आज तुम्हाला लेवल 2 ADAS फीचर्स सोबत येणाऱ्या पाच सर्वाधिक स्वस्त गाड्यांची माहिती देतो. या लिस्टमध्ये Mahindra, Tata, Honda आणि Hyundai सारख्या मोठ्या ब्रँड्सच्या मॉडल्सचा समावेश आहे.

| Updated on: Nov 18, 2025 | 5:23 PM
Share
Honda Amaze Price : या गाडीच्या टॉप ZX वेरिएंटमध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS फीचर्स मिळतील. ZX वेरिएंटची  किंमत 9,14,600 रुपये (एक्स शोरूम) ते 9,99,900 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो-होंडा)

Honda Amaze Price : या गाडीच्या टॉप ZX वेरिएंटमध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS फीचर्स मिळतील. ZX वेरिएंटची किंमत 9,14,600 रुपये (एक्स शोरूम) ते 9,99,900 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो-होंडा)

1 / 5
Tata Nexon Price : या SUV च्या Fearless Plus PS वेरिएंटमध्ये ADAS फीचर्स मिळतात. हे वेरिएंट 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 6 स्पीड गियरबॉक्ससोबत येतं. या वेरिएंटची किंमत 12.16 लाखाने (एक्स शोरूम) सुरु होते.(फोटो-टाटा मोटर्स)

2 / 5
Mahindra XUV 3XO Price : महिंद्राची ही सर्वात कॉम्पॅक्ट एसयूवी AX5L आणि AX7L वेरिएंटमध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS फीचर्स मिळतील. या वेरिएंट्सची किंमत 12.17 लाख (एक्स शोरूम) ते 14.40 लाखापर्यंत (एक्स शोरूम) आहे. (फोटो-महिंद्रा)

3 / 5
Hyundai Verna Price : हुंडईच्या या पॉपुलर गाडीच्या टॉप SX(O)वेरिएंटमध्ये लेवल 2 ADAS फीचर्स मिळतात. या वेरिएंटची किंमत 14.35 लाख (एक्स शोरूम) आहे. (फोटो-हुंडई)

Hyundai Verna Price : हुंडईच्या या पॉपुलर गाडीच्या टॉप SX(O)वेरिएंटमध्ये लेवल 2 ADAS फीचर्स मिळतात. या वेरिएंटची किंमत 14.35 लाख (एक्स शोरूम) आहे. (फोटो-हुंडई)

4 / 5
Honda City Price : या पॉपुलर सेडान  बेस वेरिएंटला सोडून बाकी सर्व वेरिएंट्समध्ये Level 2 ADAS फीचर्स मिळतात. ADAS फीचरवाल्या वेरिएंटची किंमत 12.69 लाख (एक्स शोरूम) ते 16.07 लाखापर्यंत (एक्स शोरूम) आहे. (फोटो-होंडा)

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.