
Honda Amaze Price : या गाडीच्या टॉप ZX वेरिएंटमध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS फीचर्स मिळतील. ZX वेरिएंटची किंमत 9,14,600 रुपये (एक्स शोरूम) ते 9,99,900 रुपये (एक्स शोरूम) आहे. (फोटो-होंडा)

Tata Nexon Price : या SUV च्या Fearless Plus PS वेरिएंटमध्ये ADAS फीचर्स मिळतात. हे वेरिएंट 1.2 लीटर टर्बो पेट्रोल आणि 6 स्पीड गियरबॉक्ससोबत येतं. या वेरिएंटची किंमत 12.16 लाखाने (एक्स शोरूम) सुरु होते.(फोटो-टाटा मोटर्स)

Mahindra XUV 3XO Price : महिंद्राची ही सर्वात कॉम्पॅक्ट एसयूवी AX5L आणि AX7L वेरिएंटमध्ये तुम्हाला लेवल 2 ADAS फीचर्स मिळतील. या वेरिएंट्सची किंमत 12.17 लाख (एक्स शोरूम) ते 14.40 लाखापर्यंत (एक्स शोरूम) आहे. (फोटो-महिंद्रा)

Hyundai Verna Price : हुंडईच्या या पॉपुलर गाडीच्या टॉप SX(O)वेरिएंटमध्ये लेवल 2 ADAS फीचर्स मिळतात. या वेरिएंटची किंमत 14.35 लाख (एक्स शोरूम) आहे. (फोटो-हुंडई)

Honda City Price : या पॉपुलर सेडान बेस वेरिएंटला सोडून बाकी सर्व वेरिएंट्समध्ये Level 2 ADAS फीचर्स मिळतात. ADAS फीचरवाल्या वेरिएंटची किंमत 12.69 लाख (एक्स शोरूम) ते 16.07 लाखापर्यंत (एक्स शोरूम) आहे. (फोटो-होंडा)