AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन राशींच्या आयुष्यात चमत्कार, 25 मे रोजी नशीब फळफळणार; वाचा राशिभविष्य काय सांगते!

तीन राशींचे नशीब 25 मे रोजी चांगलेच फळफळणार आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी घडणार आहेत. काही लोकांना नवी नोकरी मिळणार आहे. तर काही लोकांना वाहन खरेदी करण्याचा योग येईल.

| Updated on: May 24, 2026 | 8:58 PM
Share
तीन राशींसाठी 25 मे रोजीचा दिवस खूपच चांगला असणार आहे. या दिवशी तीनही राशींच्या नशिबात बऱ्याच चांगल्या गोष्टी घडणार आहेत. त्या नशिबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत, त्यांच्या राशीत नेमकं काय आहे? ते जाणून घेऊ या...

1 / 5
मेष राशीच्या लोकांनी एखादा संकल्प केलेला असेल तर तो आज पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे वजन वाढेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. तुमचे ऑफिसमधील सहकारीदेखील तुम्हाला मदत करतील. ऑफिसच्या पॉलिटिक्समध्ये पडू नका.

2 / 5
वृषभ राशीच्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. घरी एखादे नवे वाहन खरेदी करण्याचा योग येऊ शकतो. तुम्हाला एखादी प्रभावशाली व्यक्ती भेटू शकते. तसेच दानधर्म करण्याचा योग चालून येईल. मित्रासोबत तुम्हाला फिरायलाही जाण्याचा योग येऊ शकतो.

3 / 5
मिथून राशीच्या आयुष्यातील बरेच प्रश्न मार्गी लागतील. उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल. मित्राला मनातील गोष्टी सांगू नका. जोडीदाराला वेळ द्या. जोडिदाराला सोबत फिरायला घेऊन जा. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप