AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नशिबाचे दार उघडणार, 28 मे रोजी या राशींच्या आयुष्यात पैसेच पैसे, एका राशीवर मोठं संकट!

28 मे रोजीचा दिवस काही राशींना खूप चांगला ठरणार आहे. या दिवशी लकी राशींच्या नशिबाचे द्वार उघडणार आहे. तर एका राशीच्या लोकांनी मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

| Updated on: May 27, 2026 | 9:33 PM
Share
आज म्हणजेच 28 मे रोजी धनू राशीचे नशीब फळफळणार आहे. तसेच मेष राशीच्या लोकांच्या आयुष्यातदेखील मोठ्या घडामोडी घडणार आहेत. तर कन्या राशीच्या लोकांना थोडं जपून राहण्याची गरज आहे. कोणत्या राशीचे भविष्य काय ते जाणून घेऊ या...

1 / 5
धनू राशीच्या लोकांना 28 मे रोजीचा दिवस खूप चांगला असणार आहे. या दिवशी बॉसकडून तुम्हाला मोठी खुशखबर मिळू शकते. तसेच तुम्हाला कार्यालयात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दिलेले काम मात्र वेळेत पूर्ण करावे.

2 / 5
मेष राशीच्या लोकांसाठी नशिबाचे दार उघडणार आहे. नव्या ठिकाणी घर घेण्याचा योग येईल. तसेच तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळून जातील. जोडीदाराची साथ लाभेल. अन्य व्यवसायात पैसे गुंतवण्याचा हा चांगला काळ आहे.

3 / 5
कन्या राशीच्या लोकांना मात्र जवळच्याच व्यक्तीकडून धोका मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना अगोदर विचार करावा. खासगी आयुष्यातील गोष्टी मित्रांना सांगू नका. तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठेही गुंतवणूक करणे टाळावे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले
संजय जाधवांच्या पक्ष प्रवेशाबबात पुन्हा शिंदेंचं सुचक वक्तव्य, म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले...
सुप्रिया सुळेच्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा खोचक टोला; म्हणाले, फोडण्यासाठी पक्षच...
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये हायड्रो पॉवर बोगद्यात कामगार अडकले, बचावकार्य सुरु
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, युट्यूब चॅनलवर गुन्हा
Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले;
भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर बोलणे टाळले; नेमकं कारण...
एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
Eknath Shinde Melava Rada | एकनाथ शिंदेंच्या मेळाव्यात मराठा आंदोलकांचा गोंधळ; अचानक...
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी?
अमराठी रिक्षा चालकांना मराठीसाठी वर्षभराची मुदत; शिवसेनेची नाराजी? प्रताप सरनाईक म्हणाले ...
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान,
मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सचिन अहिरांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय...
जरांगेंना बच्चू कडूंचा थेट फोन; शिंदेंच्या मेळाव्याबाबत नेमकं काय म्हणाले?