AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

June Horoscope : जून महिना कसा असेल? 3 भाग्यशाली राशींचे नशीब फळफळणार, धनलाभाचा मोठा योग!

मे महिना संपला असून आता जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात कोणते काम करायचे आहे, त्याची अनेकांनी यादी करून ठेवली आहे. हा महिना नेमका कसा असेल, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.

| Updated on: May 31, 2026 | 7:28 PM
Share
मे महिना संपला असून आता जून महिना चालू झाला आहे. या महिन्यात कोणते काम करायचे आहे, त्याची अनेकांनी यादी करून ठेवली आहे. हा महिना नेमका कसा असेल, असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे भाग्यशाली असलेल्या तीन राशींचे राशीफळ जाणून घेऊ या...

1 / 5
जून महिन्यात मेष राशीचे भाग्य उजळलेले असेल. या राशीच्या लोकांनी घेतलेल्या मेहनतीला फळ लागेल. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होता, ती तुम्हाला मिळेल. तुमची उद्योग, व्यवसायात मोठी प्रगती होईल. पैसे जपून वापरावेत.

2 / 5
वृषभ राशीच्या नशिबात जून महिन्यात मोठा धनलाभ आहे. या राशीच्या लोकांना जून महिन्यातील एका दिवशी अडकून पडलेले पैसे मिळतील. तसेच नव्या ठिकाणी पैशांची गुंतवणूक केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल. परंतु कुटुंबाशी सल्लामसलत केल्याशिवाय कुठेही पैशांची गुतंवणूक करू नये. वाहन सावकाश चालवावे.

3 / 5
मिथून राशीच्या लोकांसाठीदेखील जून महिना चांगला असेल. या महिन्यात मिथून राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये चांगली संधी मिळेल. बॉस तुमची प्रशंसा करू शकतो. कुठेतरी दूर फिरायला जाण्याचा योग येईल. जोडीदारासोबतचं नातं आणखी दृढ होईल. कुटुंबाला नवं घर खरेदी करण्याचा योग येईल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट