AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today : तीन राशींचे चांगले दिवस आले, आता नशीब फळफळणार, वाचा राशीभविष्य!

कर्क- कर्क राशीच्या लोकांना नवे घर खरेदी करण्याची संधी आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या. मित्रांना मनातील गोष्टी सांगू नका. मित्र तुमचा फायदा घेऊ शकतो.

| Updated on: Sep 08, 2026 | 9:57 PM
Share
9 September 2026 Horoscope Today : आजचा दिवस अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. काही राशींपुढे नवे आव्हान असेल तर काही राशींसाठी नव्या संधी निर्माण होतील. नशिबवान तीन राशींचे भविष्य जाणून घेऊ या....

9 September 2026 Horoscope Today : आजचा दिवस अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. काही राशींपुढे नवे आव्हान असेल तर काही राशींसाठी नव्या संधी निर्माण होतील. नशिबवान तीन राशींचे भविष्य जाणून घेऊ या....

1 / 5
मिथून-  मिथून राशीच्या लोकांची अडकलेली काम मार्गी लागतील. ऑफिसमध्ये तुम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं. पण कामावर लक्ष केंद्रीत करा. नव्या नोकरीची संधी मिळू शकते. नव्या ठिकाणी फिरायला जाण्याची संधी मिळू शकते.

2 / 5
कर्क-  कर्क राशीच्या लोकांना नवे घर खरेदी करण्याची संधी आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या. मित्रांना मनातील गोष्टी सांगू नका. मित्र तुमचा फायदा घेऊ शकतो.

कर्क- कर्क राशीच्या लोकांना नवे घर खरेदी करण्याची संधी आहे. वाहन चालवताना काळजी घ्या. कुटुंबाला वेळ द्या. मित्रांना मनातील गोष्टी सांगू नका. मित्र तुमचा फायदा घेऊ शकतो.

3 / 5
कन्या- कन्या राशीच्या लोकांना मित्र मदतीसाठी धावत येतील. तुम्हाला करिअरची नवी संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

कन्या- कन्या राशीच्या लोकांना मित्र मदतीसाठी धावत येतील. तुम्हाला करिअरची नवी संधी मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल. मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळेल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?