
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराज महान योद्धा होते.

शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती बनले.

वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी संभाजी महाराजांनी पहिलं आणि 32व्या वर्षी अखेरचं युद्ध लढलं.

आपल्या नऊ वर्षाच्या शासन काळात संभाजी महाराजांनी 120 लढाया लढल्या होत्या.

संभाजी महाराजांचा जन्म 1657 मध्ये पुरंदर किल्ल्यावर झाला होता.

छत्रपती संभाजी राजे यांना छावा म्हणूनही ओळखलं जातं.

शिवरायानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचं संरक्षण केलं.

त्यांनी देशभरातील मुघलांच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला.