AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kuch Kuch Hota Hai: ‘कुछ कुछ होता है’ साठी शाहरुख, काजोल, राणीने किती घेतलेलं मानधन, आकडा जाणून व्हाल थक्क

Kuch Kuch Hota Hai: 'कुछ कुछ होता है' सिनेमा प्रदर्शित होऊन आज अनेक वर्ष झाली आहेत. पण सिनेमातील कलाकार आजही लोकांच्या लक्षात आहेत. शिवाय गाणी तर आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, शाहरुख, काजोल आणि राणीने किती मानधन घेतलं असेल... घ्या जाणून...

| Updated on: Oct 20, 2026 | 2:37 PM
Share
बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'कुछ कुछ होता है' प्रदर्शित होऊन 28 वर्षे झाली आहेत, सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व  विक्रम मोडले होते. या सिनेमाने भारतीय चित्रपटसृष्टीतील मैत्री आणि प्रेमाचा अर्थही बदलून टाकला. आज जाणून घ्या सिनेमासाठी शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी यांना किती मानधन मिळालं होतं.

1 / 5
 सांगायचं झालं तर, करण जोहरने या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. यश जोहरने धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली. हा सिनेमा त्या वर्षातील सर्वात मोठ्या ब्लॉकबस्टर सिनेमांपैकी एक ठरला.

2 / 5
सलमान खानने या सिनेमात 'अमन' या भूमिकेत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती, आणि त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. अनुपम खेर, फरिदा जलाल, अर्चना पुरण सिंग आणि लहानपणीच्या अंजलीची भूमिका साकारणारी सना सईद यांनीही आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सिनेमाच्या यशासोबतच, त्याच्या कलाकारांचं मानधनही चर्चेत राहिलं आहे.

3 / 5
मिळालेल्या माहितीनुसार, सिनेमात राहुलची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानला सर्वाधिक 1 कोटी रुपये मानधन मिळालं. काजोलला तिच्या अंजलीच्या भूमिकेसाठी 30 लाख रुपये देण्यात आले.

4 / 5
दरम्यान, टीनाची भूमिका साकारणारी राणी मुखर्जी हिची भूमिका सिनेमात लवकर संपते. या भूमिकेसाठी अभिनेत्रीने 13 लाख रुपये मानधन घेतलं होतं. सिनेमाचं संगीत जतिन-ललित या जोडीने दिले होतं आणि गीते समीरने लिहिली होती. 'कुछ कुछ होता है', 'कोई मिल गया' आणि 'ये लडका है दीवाना' यांसारखी सर्व गाणी आजही लोकांच्या प्लेलिस्टमध्ये लोकप्रिय आहेत.

5 / 5
Follow Us
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...

एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर

उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना...
लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईचा ताबा मिळणार? मुंबई पोलिसांना केंद्राच्या परवानगीची प्रतीक्षा!