AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Antilia Staff Salary: अंबानींच्या अँटिलियामध्ये डस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार किती?

Antilia Staff Salary: मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील एक व्यक्ती आहे. अँटिलिया या त्यांच्या घराची कायमच चर्चा सुरु असते. त्यांच्या घरात डस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याला किती पगार असतो? जाणून घ्या...

| Updated on: Sep 13, 2026 | 1:10 PM
Share
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील एक असलेले उद्योगपती मुकेश अंबानी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत असतात. मुकेश अंबानी हे त्यांच्या कुटुंबासोबत मुंबईतील अँटिलियामध्ये राहतात. त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर असतात. आता त्यांच्या घरात इस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार किती जाणून घ्या...

1 / 5
अंबानी कुटुंबिय हे कायमच त्यांच्या लग्झरी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अँटिलिया या आलिशाय घरात काम करणारे कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या चाचण्या घेतल्या जातात. तेथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला चांगला पगार देखील दिला जातो.

2 / 5
मुकेश अंबानी यांच्या 27 मजली अँटिलिया या घरात ६०० कर्मचारी काम करतात. यापैकी काही कर्मचारी २४ तास अँटिलियामध्ये सेवेत हजर असतात.

मुकेश अंबानी यांच्या 27 मजली अँटिलिया या घरात ६०० कर्मचारी काम करतात. यापैकी काही कर्मचारी २४ तास अँटिलियामध्ये सेवेत हजर असतात.

3 / 5
अँटिलियामध्ये साफसाफाई म्हणजेच डस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार दोन लाख रुपयांपासून सुरु होतो. त्यांचा पगार हा त्यांचा अनुभव आणि सध्याच्या पदावर अवलंबून असतो.

अँटिलियामध्ये साफसाफाई म्हणजेच डस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पगार दोन लाख रुपयांपासून सुरु होतो. त्यांचा पगार हा त्यांचा अनुभव आणि सध्याच्या पदावर अवलंबून असतो.

4 / 5
तसेच अँटिलायमध्ये काम करणाऱ्या कार्मचाऱ्याकडे त्या त्या क्षेत्रातील योग्य ते शिक्षण असणे गरजेचे असते. त्याशिवाय अँटिलियामध्ये पगार मिळत नाही. तसेच प्रत्येक कार्मचाऱ्याचा पीएफ महिन्याच्या महिन्याला जमा होतो.

5 / 5
Follow Us
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन