AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D-Mart Job: डी-मार्टमध्ये नोकरी मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? नेमकी प्रक्रिया काय आहे?

D-Mart Job: अनेक महिलांना आणि तरुणांना डी-मार्टमध्ये नोकरी करण्याची इच्छा असते. पण त्यासाठी अर्ज कसा करावा असा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया...

| Updated on: Jun 08, 2026 | 1:06 PM
Share
घरातील राशन भरण्यासाठी आजकाल अनेकजण सुट्टीचा दिवस पाहून डी-मार्टमध्ये जातात. एकाच ठिकाणी मिळणाऱ्या दैनंदिन जीवनातील वस्तूंमुळे अनेकजण डी-मार्टमध्ये जाण्यास प्राधान्य देतात. देशातील आघाडीच्या रिटेल चेनपैकी एक असलेल्या D-Mart मध्ये रोजगाराच्या देखील संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. पण डी-मार्टमध्ये काम मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा? असा प्रश्न अनेकांना पडतो.

1 / 5
सध्या शहरांसह उपनगरांमध्ये नव्या D-Mart स्टोअर्सची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कंपनीकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी-मार्टमध्ये कामासाठी महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.

2 / 5
डी-मार्टमध्ये नोकरी करण्यासाठी महिलांचे वय हे 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. विविध पदांनुसार कमाल वयोमर्यादा साधारण ही 30 ते 35 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र, काही पदे जसे की सुपरवायझर स्तरावरील नोकऱ्यांसाठी ही वयोमर्याजा अधिक असू शकते.

3 / 5
शैक्षणिक पात्रतेनुसार डी-मार्टमध्ये काम करण्यासाठी दहावी, बारावी तसेच पदवीधर उत्तीर्ण महिलांची भरती केली जाते. त्यांच्या शिक्षण पात्रतेनुसार त्यांना पदे दिली जातात. विशेष म्हणजे रिटेल क्षेत्रात अनुभव नसलेल्या उमेदवारांनाही काही पदांसाठी संधी दिली जाते.

4 / 5
डी-मार्टमध्ये नोकरीसाठी दोन पद्धतीने अर्ज करता येतो. एक म्हणजे जवळच्या D-Mart स्टोअरमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन तेथे बायोडेटा देणे. तसेच असे न केल्यास डी-मार्ट कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे. अर्ज करताना आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, फोटो आणि संपर्क क्रमांक अशी सर्व आवश्यक माहिती देणे गरजेचे असू शकते.

5 / 5
Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच