AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जास्त पाणी असलेला नारळ कसा ओळखायचा? नारळ विक्रेत्याने सांगितले गुपित, तुमचे पैसे होतील वसूल

नारळात जास्त पाणी कसे ओळखावे? नारळ विक्रेत्याने सांगितलेल्या या ५ सोप्या टिप्स फॉलो करा आणि उन्हाळ्यात मिळवा भरपूर ताजे नारळ पाणी. फसवणूक टाळण्यासाठी नक्की वाचा.

| Updated on: Apr 16, 2026 | 3:30 PM
Share
उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा आणि ऊर्जा मिळते. पण बऱ्याचदा आपण बाजारात जाऊन मोठा नारळ विकत घेतो आणि घरी फोडल्यावर त्यात खूप कमी पाणी निघते, असे झाल्यावर आपला हिरमोड होतो.

उन्हाळ्याच्या दिवसात नारळ पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा आणि ऊर्जा मिळते. पण बऱ्याचदा आपण बाजारात जाऊन मोठा नारळ विकत घेतो आणि घरी फोडल्यावर त्यात खूप कमी पाणी निघते, असे झाल्यावर आपला हिरमोड होतो.

1 / 8
पण आता काळजी करू नका. एका अनुभवी नारळ विक्रेत्याने नारळात पाणी जास्त आहे की नाही, हे ओळखण्याचे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. याचा अवलंब करुन तुम्ही नारळात पाणी जास्त आहे की नाही, हे ओळखू शकता.

पण आता काळजी करू नका. एका अनुभवी नारळ विक्रेत्याने नारळात पाणी जास्त आहे की नाही, हे ओळखण्याचे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. याचा अवलंब करुन तुम्ही नारळात पाणी जास्त आहे की नाही, हे ओळखू शकता.

2 / 8
नारळ खरेदी करताना साधारण ५  गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही. अनेकांना वाटते की मोठा नारळ म्हणजे जास्त पाणी. पण हे चुकीचे आहे. मोठ्या नारळात अनेकदा मलई जास्त असते आणि पाणी कमी असते. त्यामुळे नेहमी मध्यम आकाराचा नारळ निवडा.

3 / 8
नारळ कानाजवळ धरून हलवून पहा. जर त्यातून पाण्याचा खूप मोठा आवाज येत असेल, तर तो नारळ घेऊ नका. त्या नारळात पाणी कमी आणि हवा जास्त आहे. जर नारळ हलवताना आवाज येत नसेल किंवा खूप कमी आवाज येत असेल, तर तो नारळ पाण्याने पूर्ण भरलेला आहे असे समजावे.

4 / 8
नारळ पाणी घेण्यापूर्वी त्याचा आकार बघणे खूप महत्त्वाचे आहे. जर नारळ वरून त्रिकोणी दिसत असेल, तर तो आतून पोकळ असण्याची शक्यता असते. त्याऐवजी गोल किंवा अंडाकृती आकाराचे नारळ घ्यावेत. त्यात पाणी जास्त असते.

5 / 8
बाजारात दोन नारळ सारख्या आकाराचे दिसत असतील, तर ते हातात घेऊन वजन तपासा. जो नारळ वजनाला जास्त जड वाटेल, तोच निवडा. वजन जास्त असणे हे नारळ पाण्याने भरलेले असल्याचे संकेत असतात.

बाजारात दोन नारळ सारख्या आकाराचे दिसत असतील, तर ते हातात घेऊन वजन तपासा. जो नारळ वजनाला जास्त जड वाटेल, तोच निवडा. वजन जास्त असणे हे नारळ पाण्याने भरलेले असल्याचे संकेत असतात.

6 / 8
नारळाच्या वरच्या टोकाला जिथे देठ असतो तिथे बघा. जर तिथे खोल खड्डा असेल आणि आजूबाजूला हिरवा रंग असेल, तर तो नारळ ताजा आहे. मात्र, जर तिथे काळे डाग किंवा छिद्र दिसत असेल, तर तो नारळ आतून खराब किंवा सडलेला असू शकतो.

7 / 8
त्यामुळे  पुढच्या वेळी नारळ विकत घेताना व्यापाऱ्याने दिलेल्या या सोप्या टिप्स नक्की वापरून पहा. यामुळे तुमचे पैसे सार्थकी लागतील. तुम्हाला तहान भागवण्यासाठी पुरेसे नारळ पाणी मिळेल.

त्यामुळे पुढच्या वेळी नारळ विकत घेताना व्यापाऱ्याने दिलेल्या या सोप्या टिप्स नक्की वापरून पहा. यामुळे तुमचे पैसे सार्थकी लागतील. तुम्हाला तहान भागवण्यासाठी पुरेसे नारळ पाणी मिळेल.

8 / 8
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?