जोडीदार देतोय धोका? कसं ओळखायचं, झोपण्याआधी नेहमी करतो या चुका!

लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचे आश्वासन देतात. अडीअडचणीत एकमेकांना साथ देण्याच्याही आणाभाका घेतात. पण अनेकदा पती-पत्नीचं हेच नातं फक्त नावापुरतं राहतं. अशा स्थितीत तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जात असेल, तुमच्यापासून काही गोष्टी लपवत असेल तर काही संकेत मिळतात.

| Updated on: Aug 10, 2025 | 9:39 PM
1 / 5
लग्न हे फार पवित्र असे नाते आहे. लग्नानंतर पती-पत्नी एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याचे आश्वासन देतात. अडीअडचणीत एकमेकांना साथ देण्याच्याही आणाभाका घेतात. पण अनेकदा पती-पत्नीचं हेच नातं फक्त नावापुरतं राहतं. अशा स्थितीत तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जात असेल, तुमच्यापासून काही गोष्टी लपवत असेल तर काही संकेत मिळतात.

2 / 5
तुमचा जोडीदार झोपण्याआधी या गोष्टी करत असेल तर तुम्ही वेळीच योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. तुम्ही सतर्क व्हायला हवं. तुमचा जोडीदार रात्री झोपण्यापूर्वी नेहमीपेक्षा जास्त वेळ मोबाईल पाहात असेल आणि तुम्हाला स्क्रीन दाखवत नसेल तर तुम्ही वेळीच सतर्क होणे गरजेचे आहे.

3 / 5
तुमचा जोडीदार झोपी जाण्यापूर्वी कोणालातरी मेसेज करत असेल किंवा कॉलवर बोलत असेल तर तुम्ही सतर्क राहणे गरजेचे आहे. हे असे रोजच होत असेल तर तुमच्या नात्यात काहीतरी चुकीचं घडतंय असे समजावे.

4 / 5
रात्री झोपताना तुमचा जोडीदार तुमच्याशी बोलणं टाळत असेल किंवा वेगवेगळी उडवाउडवीची उत्तरं देत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. तुमचे नाते भविष्यात संपुष्टातही येऊ शकते.

5 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)