AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hurricane Imelda : समुद्रातून वेगानं येतंय मोठं संकट, शाळा ते विमानतळ, सगळंच बंद!

मिळालेल्या बरुमुडा बेटावर या वादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. इथे सकाळपासूनच जोराचा वारा सुटला असून जोरदार पाऊस बरसत आहे.

| Updated on: Oct 01, 2025 | 8:00 PM
Share
हवामान बदलाचे फटके आता बसण्यास सुरुवात झाली आहे. सध्या समुद्रातील इमेल्डा या वादळाची जगभरात चर्चा आहे. हे वादळ बरमुडा बेटाकडे सरकत आहे. त्यामुळेच हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी तेथील लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

1 / 5
 मिळालेल्या माहितीनुसार बरुमुडा बेटावर या वादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. इथे सकाळपासूनच जोराचा वारा सुटला असून जोरदार पाऊस बरसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बरुमुडा बेटावर या वादळाचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली आहे. इथे सकाळपासूनच जोराचा वारा सुटला असून जोरदार पाऊस बरसत आहे.

2 / 5
अमेरिकेतील मियामी येथे वादळाविषयी अभ्यास करणारे एक केंद्र आहे. या केंद्राने दिलेल्या माहितीनुसार इमेल्डा या वादळाचा कमाल वेग 150 किमी प्रतितास आहे.

अमेरिकेतील मियामी येथे वादळाविषयी अभ्यास करणारे एक केंद्र आहे. या केंद्राने दिलेल्या माहितीनुसार इमेल्डा या वादळाचा कमाल वेग 150 किमी प्रतितास आहे.

3 / 5
सध्या हे वादळ 21 किमी प्रतितास वेगान अमेरिकेच्या पूर्व-उत्तर दिेशेने सरकत आहे. या वादळाचा बरमुडालाही धोका निर्माण झाला आहे. या वादळामुळे तुफान वारा, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या हे वादळ 21 किमी प्रतितास वेगान अमेरिकेच्या पूर्व-उत्तर दिेशेने सरकत आहे. या वादळाचा बरमुडालाही धोका निर्माण झाला आहे. या वादळामुळे तुफान वारा, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

4 / 5
त्यामुळेच बरमुडा येथे बुधवारी सर्व शाळा, विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या वादळाचा वेग लक्षात घेता नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

त्यामुळेच बरमुडा येथे बुधवारी सर्व शाळा, विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या वादळाचा वेग लक्षात घेता नागरिकांनी योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण