Photo | रश्मिका मंदानाचे मुंबईतील सुंदर फोटो बघितले का?

प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आहे. तेलगू आणि कन्नड चित्रपटांनंतर रश्मिकाने काम केले आहे तर आता तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:22 PM, 18 Jan 2021
1/5
Rashmika Mandanna
प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी मुंबईत आहे.
2/5
Rashmika Mandanna
तेलगू आणि कन्नड चित्रपटांनंतर रश्मिकाने काम केले आहे तर आता तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. सध्या ‘मिशन मजनू’ चित्रपटासाठी रश्मिका शूट करत आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करत आहे.
3/5
Rashmika Mandanna 1
रश्मिका नुकतीच जुहू बाहेर स्पॉट झाली आहे
4/5
Rashmika Mandanna 3
यावेळी तिने सिग्नलवर उभे असलेल्या मुलांसोबत फोटो काढले.
5/5
Rashmika Mandanna 4
रश्मिका आणखीन एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे अमिताभ बच्चनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.