वाईट दिवस संपून आयुष्य जाईल बदलून, साडेसाती घालवण्यासाठी फक्त हे करा!

शनीदोषातून मुक्तता हवी असेल तर श्रावण महिन्यात काही गोष्टी शनी देवाला अर्पण केल्या पाहिजेत. तसे केल्यास तुमच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतील.

| Updated on: Jul 19, 2025 | 9:47 PM
1 / 5
श्रावण महिना हा भगवान महादेवाची आराधना, पूजा करण्यासाठीचा योग्य काळ असतो. तसेच शनी ग्रहाच्या दोषांनाही दूर करण्याचा हाच योग्य काळ आहे.

2 / 5
तुमच्या राशीत शनी ग्रहाचा दोष असेल तर या काळात योग्य गोष्टी अर्पण करून शनीच्या दोषांतून मुक्तता मिळवता येऊ शकते. तुम्ही शनीची महादशा, साडेसाती किंवा शनीच्या अन्य पिडेतून जात असाल तर शनी ग्रहाच्या आवडीच्या गोष्टी अर्पण कराव्यात.

3 / 5
 श्रावण महिन्यात शनीच्या आवडत्या गोष्टी अर्पण केल्या तर शनीदोषापासून मुक्ती मिळू शकते. प्रत्येक शनिवारी शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केले तर शनीदोषापासून मुक्ती मिळू शकते.

4 / 5
निळे फुल शनी ग्रहाचे प्रतिनिधीत्त्व करते. तसेच हे फुल भगवान शिवालाही प्रिय असते. त्यामुळे श्रावणात शनिवारी शिवलिंगावर निळ्या रंगाचे फुल अर्पण करावे. त्यामुळे शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा राहते.

5 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.