AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यटनाची आवड असेल तर बॅगा भरा आणि निघा, हे देश आहेत व्हिसा फ्री

इंडियन पासपोर्ट होल्डर्ससाठी अनेक देशात व्हिसा फ्री प्रवास करता येतो. त्यामुळे या देशातील नैसर्गिक सौदर्याचा आनंद घेऊ शकता आणि विविध संस्कृतीचा तुम्ही अभ्यास करु शकता. तर भारतीयांना व्हिसा मुक्त प्रवेश देणारे 5 देश आपण पाहूयात....

| Updated on: Jan 04, 2026 | 8:34 PM
Share
श्रीलंका - श्रीलंकेत तुम्ही लॉयन रॉक सिगिरियाला जाऊ शकता. येथे प्राचीन किल्ले पाहू शकता. ही युनेस्कोच्या जागा जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. येथे कँडी ( दातांचे मंदिर ), डंबुला गुबा मंदिर (बुद्धाच्या रूपाची आणि रंगीत भित्तीचित्रांची गुहा), कोलंबोत गंगा रमाया मंदिर ( हे पुरातन मंदिर बौद्ध आणि हिंदी कलेचे कॉम्बिनेशन आहे ) सौदर्य पूर्ण स्थळांसाठी बेंटोटा बीच, नुवारा एलिया ( याला “लिटील इंग्लंड” देखील म्हणतात), याला आणि उडावालावे नॅशनल पार्क, सिंह राजा वन अभयारण्य, एडम्स पीक. पिन्ना वाला हाथी अनाथालय, नाईन आर्क ब्रिज अशा ठिकाणी तुम्ही फिरु शकता.

1 / 5
 मॉरीशस - मॉरीशस देखील भारतीयांसाठी व्हीसा फ्री देश आहे. येथे फिरण्यासाठी चामरेल (सात रंगांची वाळू असलेली कमालीची नैसर्गिक घटना ),याशिवाय येथे ब्लॅक रिव्हर गॉर्जेस नॅशनल पार्क, ले मोर्ने ब्रेबेंट, ग्रँड बेसिन, सर शिवसागर रामगुलाम बॉटनिकल गार्डन, रोचेस्टर फॉल्स, चॅटोडी लाबोर्डेनायस जागी फिरु शकता. याशिवाय येथे फ्लिक एन ब्लॅक बीच, बेले मारे बीच, टू ऑक्स बिचेस, तामरिन बीच, ब्लू बे बीच, शुगर एडवेंचर म्यूझियम, गंग टेंक आदी प्रसिद्ध टुरिस्ट प्लेस आहेत.

2 / 5
नेपाळ : भारतीयांसाठी व्हिसा फ्री देशाचा विचार करता नेपाळसारखा आपला शेजारील देश पहिला आठवतो. हा देश नैसर्गिक सौदर्याने भरलेला आहे. आणि आध्यात्मिक ट्रिपसाठी देखील हा एक चांगला देश आहे. येथे चितवन नॅशनल पार्क, पून हिल्स, फेवा तलाव, पोखरा, अन्नपूर्णा पर्वत श्रृंखला, तंगसे शहर सारख्या जागा फिरण्यासाठी आहेत. धार्मिक स्थळात जनकपूर (सीता मातेची जन्मभूमी मानली जाते), लुंबिनी (गौतम बुद्धांचे जन्मस्थान), माया देवी मंदिर, पशुपतीनाथ मंदिर, स्वयंभूनाथ स्तूप, सिद्ध बाबा मंदिर, दरबार स्क्वॉयर सारख्या धार्मिक स्थळांवर जाऊ शकता.येथे तुम्ही पॅराग्लायडिंगचा रोमांचही अनुभवू शकता.

3 / 5
भूतान : नैसर्गिक सौदर्यासाठी  भूतान शानदार देश आहे. येथे राजधानी थिंपू ट्रॅफीक मुक्त शहर आहे. नैसर्गिक व्यूव्ह, उंच पर्वत, समृद्ध संस्कृतीसाठी हा देश प्रसिद्ध  आहे. फोबजीखा खोरे शांततेसाठी प्रसिद्ध आङे. येथे ब्लॅक नेक सारसचे अभयारण्य आहे. येथे ट्रोंगसा, दोचुला दर्रा, बुमथांग, चेले ला दर्रा, हा खोरे,चोमोल्हारी सारख्या ठिकाणी फिरु शकता.

4 / 5
केनिया - केनिया देखील व्हिसा फ्री देश आहे. येथील जंगल सफारीसाठी मसाई मारा  नॅशनल रिझर्व्ह ( येथे लाखो वन्य जीव आहेत. सिंह, हत्ती, बिबटे, गेंडे पाहायची संधी ) जगप्रसिद्ध आहे. येथे अंबोसेली नॅशनल पार्कमध्ये हत्तींचे कळप पाहू शकता. किलिमंजारो पर्वताचे नजारे पाहू शकता. मोंबासा, डायनी बीच, लामू बेटांचा समूह टुरिस्टना आकर्षित करत असतो.तसेच हेल्स गेट नॅशनल पार्क आणि त्सावो नॅशनल पार्कला देखील जाऊ शकता. याशिवाय हेल्स गेट नॅशनल पार्क, केरिचो चहाचे मळे देखील एक्सप्लोर करु शकता.

5 / 5
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत...
मर्यादा ओलांडू नका, नवनीत राणा भडकल्या अन् अजित दादांचं नाव घेत....
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले..
बिनविरोध नगरसेवक निवडीवरुन मनसे कोर्टात, वकील असीम सरोदे थेट म्हणाले...
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ
...त्याशिवाय मुंबईचा महापौर शक्य नाही, नवाब मलिकांच्या दाव्यानं खळबळ.
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल
माघारीसाठी थेट उमेदवाराला फोन, ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाचा ऑडिओ व्हायरल.
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?
अर्जांच्या गोंधळावरून पालिका अधिकाऱ्यांवर ठपका, कुलाब्यात घडलं काय?.
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र
सत्ताधाऱ्यांची मनमानी अन् यंत्रणांचा उन्माद... 'सामना'तून टीकास्त्र.
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कधी लाँच होणार? कोणत्या मार्गावर धावणार?.
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी...
66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसे आज हायकोर्टात, निवडणुकीपूर्वी....
बदलापूरच्या चंदेरी गडावरून गिर्यारोहक खाली कोसळला अन् थेट मृत्यू
बदलापूरच्या चंदेरी गडावरून गिर्यारोहक खाली कोसळला अन् थेट मृत्यू.
...ते डॉन असतील तर मी ही डॉन, शिंदे सेनेतील आमदाराचं वादळी वक्तव्य
...ते डॉन असतील तर मी ही डॉन, शिंदे सेनेतील आमदाराचं वादळी वक्तव्य.