AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होममेड एलोव्हेरा हेअर मास्कने केसांचे आरोग्य असे वाढवा !

एलोव्हेरा वनस्पती जेलचा वापर करुन त्यात अनेक स्वयंपाकातील पदार्थ मिक्स करुन केसांचे आरोग्य राखता येते. तसेच केस गळती, केसातील कोंडा अशा अनेक समस्यांवर मात करता येते.एलोव्हेरा हेअर मास्कचा विविध प्रकारे कसा वापर करायचा ते पाहूयात.

| Updated on: Jan 02, 2026 | 10:41 PM
Share
 एरंडेल तेल,मेथी पावडर आणि एलोव्हेरा : केस गळती, केसांना दोन मुळे आले असतील बचावासाठी एक कप ऐलोवेरा जेल,२ चमचे एरंडेलचे तेल आणि २ चमचे मेथी पावडर मिक्स करुन २ तास केसांना लावून ठेवावे नंतर केस धुवावे.

एरंडेल तेल,मेथी पावडर आणि एलोव्हेरा : केस गळती, केसांना दोन मुळे आले असतील बचावासाठी एक कप ऐलोवेरा जेल,२ चमचे एरंडेलचे तेल आणि २ चमचे मेथी पावडर मिक्स करुन २ तास केसांना लावून ठेवावे नंतर केस धुवावे.

1 / 7
मध, नारळ तेल आणि  एलोव्हेरा :  कोंडा आणि निर्जीव केसांसाठी ५ चमचे एलोव्हेरा जेल,३ चमचे नारळाचे तेल,२ चमचे मध मिक्स करुन पेस्ट तयार करा. अर्धात तास केसांना लावून नंतर धुवा आणि रिझल्ट पाहा.

मध, नारळ तेल आणि एलोव्हेरा : कोंडा आणि निर्जीव केसांसाठी ५ चमचे एलोव्हेरा जेल,३ चमचे नारळाचे तेल,२ चमचे मध मिक्स करुन पेस्ट तयार करा. अर्धात तास केसांना लावून नंतर धुवा आणि रिझल्ट पाहा.

2 / 7
लेमन आणि एलोव्हेरा  - केस गळती कमी करण्यासाठी २ चमचे एलोव्हेरा जेलमध्ये १ चमचे लिंबूचा रस मिक्स करुन केसांना लावा. लिंबूतील विटामिन सी केसांची गळती रोखतो.

लेमन आणि एलोव्हेरा - केस गळती कमी करण्यासाठी २ चमचे एलोव्हेरा जेलमध्ये १ चमचे लिंबूचा रस मिक्स करुन केसांना लावा. लिंबूतील विटामिन सी केसांची गळती रोखतो.

3 / 7
  कांद्याचा रस आणि एलोव्हेरा :  १ कप कांद्याचा रस आणि एक चमचा एलोव्हेरा जेल मिक्स करा,याला एक केसांना लावा, केस गळती कमी होऊन नवीन केस देखील उगवतील

कांद्याचा रस आणि एलोव्हेरा : १ कप कांद्याचा रस आणि एक चमचा एलोव्हेरा जेल मिक्स करा,याला एक केसांना लावा, केस गळती कमी होऊन नवीन केस देखील उगवतील

4 / 7
जास्वंद आणि एलोव्हेरा :  केसांच्या मजबूती आणि पोषणासाठी २ चमचे जास्वंदीची पेस्ट आणि १ कप ऐलोव्हेरा जेल मिक्स करुन स्कॅल्प आणि केसांना लावा. ३० ते ६० मिनिटांनंतर हलका शॅम्पू आणि कंडीशनरने केस धुवा

जास्वंद आणि एलोव्हेरा : केसांच्या मजबूती आणि पोषणासाठी २ चमचे जास्वंदीची पेस्ट आणि १ कप ऐलोव्हेरा जेल मिक्स करुन स्कॅल्प आणि केसांना लावा. ३० ते ६० मिनिटांनंतर हलका शॅम्पू आणि कंडीशनरने केस धुवा

5 / 7
लेमन ज्यूस, व्हिटामिन्स-ई आणि एलोव्हेरा :  केस गळती रोखण्यासाठी १ चमचा एलोव्हेरा जेल, १ चमचा लिंबूचा रस आणि १ चमचा व्हिटामिन ई ऑईल मिक्स करुन लावावे.हा पॅक केसांना मजबूत आणि हेल्दी बनवतो.

लेमन ज्यूस, व्हिटामिन्स-ई आणि एलोव्हेरा : केस गळती रोखण्यासाठी १ चमचा एलोव्हेरा जेल, १ चमचा लिंबूचा रस आणि १ चमचा व्हिटामिन ई ऑईल मिक्स करुन लावावे.हा पॅक केसांना मजबूत आणि हेल्दी बनवतो.

6 / 7
ग्रीन टी आणि एलोव्हेरा  : केसांची ग्रोथ आणि हेल्दी लूकसाठी १ कप ग्रीन टी आणि  १ कप एलोव्हेरा जेल मिक्स करुन केसांना लावावे, हा पॅक हेअर ग्रोथ वाढवतो.केसांना पोषण देण्यास मदत करतो.

ग्रीन टी आणि एलोव्हेरा : केसांची ग्रोथ आणि हेल्दी लूकसाठी १ कप ग्रीन टी आणि १ कप एलोव्हेरा जेल मिक्स करुन केसांना लावावे, हा पॅक हेअर ग्रोथ वाढवतो.केसांना पोषण देण्यास मदत करतो.

7 / 7
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.