AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blue Jeans Ban : काळी, गुलाबी, हिरवी…कोणतीही जीन्स चालेल, पण निळी जीन्स बॅन ! जगातल्या एकमेव देशात चालत नाही Blue Jeans

Blue Jeans Ban: जगात हा असा एकमेव देश आहे जिथे निळ्या रंगाची जीन्स घालण्यावर पूर्णपणे बंदी आहे. या देशात इतर कोणतीही जीन्स चालते, पण निळ्या जीन्सला नो एंट्री. कोणता आहे तो देश आणि का आहे असा नियम ? चला जाणून घेऊया.

| Updated on: Apr 15, 2026 | 2:34 PM
Share
Blue Jeans Ban: जीन्स... आजकाल जगभरात, बहुतांश लोकं, महिला जीन्स टॉप. जीन्स टीशर्ट घालून फिरतात. निळ्याचा रंगाची जीन्स घालणं तर खूपच कॉमन आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे एकतरी निळी जीन्स असते. पण पण उत्तर कोरियामध्ये अशी जीन्स घालणं फर महागात पडू शकतं, तुम्ही अडचणीत सापडू शकता. खरंतर उत्तर कोरियामध्ये निळ्या जीन्स घालण्यास सक्त मनाई आहे.पण असं का ? चला जाणून घेऊया कारण.. ( Photo : Getty Images)

1 / 7
उत्तर कोरियामध्ये, ब्लू जीन्स म्हणजे फक्त एखांद कापड नव्हे तर ते अमेरिकन संस्कृती आणि भांडवलशाहीचे प्रतीक मानले जाते. हे पाश्चात्य प्रभावाचे प्रतीक आहे, असं तेथील सरकार मानतं.

उत्तर कोरियामध्ये, ब्लू जीन्स म्हणजे फक्त एखांद कापड नव्हे तर ते अमेरिकन संस्कृती आणि भांडवलशाहीचे प्रतीक मानले जाते. हे पाश्चात्य प्रभावाचे प्रतीक आहे, असं तेथील सरकार मानतं.

2 / 7
निळी जीन्स घालणे हा काही साधा गुन्हा नाही. या नियमाचे उल्लंघन केल्यावर पकडल्या गेलेल्या नागरिकांना मोठा दंड, सार्वजनिक शिक्षा किंवा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. शासनाच्या नियमांचे पालन नीट होतंय ना हे पाहण्यासाठी या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाते.

3 / 7
या देशात फॅशनवरील निर्बंध केवळ कपड्यांपुरते मर्यादित नाहीत. सरकारने केवळ काही मोजक्याच हेअर स्टाइलला मान्यता दिली आहे. महिलांसाठी अंदाजे 18 आणि पुरुषांसाठी 10 हेअरस्टाइल्स आहेत. या मान्यताप्राप्त हेअरस्टाइल्समध्ये कोणताही बदल करण्यास मनाई आहे.

4 / 7
तसेच गेल्या वर्षांत, निर्बंधांची व्याप्ती वाढली असून त्यात स्किनी जीन्स, फाटलेल्या जीन्स आणि बॉडी पिअर्सिंगवरही बंदीचा घालण्यात आली आहे, हे समाजविघातक वर्तन मानल जातं.

तसेच गेल्या वर्षांत, निर्बंधांची व्याप्ती वाढली असून त्यात स्किनी जीन्स, फाटलेल्या जीन्स आणि बॉडी पिअर्सिंगवरही बंदीचा घालण्यात आली आहे, हे समाजविघातक वर्तन मानल जातं.

5 / 7
विशेष म्हणजे, या देशात सर्वच जीन्सवर बंदी नाही. अहवालानुसार, काळ्या जीन्सला परवानगी आहे, कारण त्यांचा संबंध अमेरिकन संस्कृतीशी जोडला जात नाही.

विशेष म्हणजे, या देशात सर्वच जीन्सवर बंदी नाही. अहवालानुसार, काळ्या जीन्सला परवानगी आहे, कारण त्यांचा संबंध अमेरिकन संस्कृतीशी जोडला जात नाही.

6 / 7
परदेशी पर्यटकांनीही या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. स्मारक स्थळांसारख्या संवेदनशील ठिकाणी निळ्या रंगाची जीन्स घालणं हे अनादर मानलं जाऊ शकतं.

परदेशी पर्यटकांनीही या नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. स्मारक स्थळांसारख्या संवेदनशील ठिकाणी निळ्या रंगाची जीन्स घालणं हे अनादर मानलं जाऊ शकतं.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...