AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या देशात झाला Ice Cream जन्म, ज्यामुळे झाली क्रांती

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना Ice Cream प्रचंड आवडतो... जगभरात Ice Cream ची क्रेझ आहे. आकडेवारीनुसार जगभरातील लोक दरवर्षी जवळपास 15.4 अब्ज लिटर Ice Cream वापरतात... Ice Cream मध्ये वेगवेगळे फ्लेव्हर देखील असतात..

| Updated on: Oct 31, 2025 | 4:26 PM
Share
आता प्रश्न असा निर्माण होतो की, Ice Cream चा शोध कोणत्या देशाने लावला... तर चीन मध्ये Ice Cream चा शोध लागला... त्यामागील गोष्ट देखील प्रचंड रंजक आहे...

आता प्रश्न असा निर्माण होतो की, Ice Cream चा शोध कोणत्या देशाने लावला... तर चीन मध्ये Ice Cream चा शोध लागला... त्यामागील गोष्ट देखील प्रचंड रंजक आहे...

1 / 5
असा दावा केला जातो की, सुमारे 200 ईसापूर्वी चीनमध्ये दूध, तांदूळ, साखर आणि बर्फाचे मिश्रण तयार केले जात होते. हे Ice Cream चं मूळ मानले जायचे...

असा दावा केला जातो की, सुमारे 200 ईसापूर्वी चीनमध्ये दूध, तांदूळ, साखर आणि बर्फाचे मिश्रण तयार केले जात होते. हे Ice Cream चं मूळ मानले जायचे...

2 / 5
इटालियन प्रवासी मार्को पोलोने 13 ल्या शतकात चिनी Ice Cream  रेसिपी इटलीत आणली, जिथे त्यामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मार्को पोलोने जेव्हा इटलीमध्ये Ice Cream आणलं तेव्हा त्याने Ice Cream ला नवीन रुप दिलं... त्यानंतर Ice Cream ला आधुनिक स्वरुप प्राप्त झालं.

3 / 5
त्यानंतर हळू हळू Ice Cream ची लोकप्रियता संपूर्ण युरोपमध्ये पसरली आणि 16 व्या शतकापर्यंत Ice Cream लोकप्रिय पदार्थ म्हणून ओळखीस आला. त्यानंतर इतर देशांमध्ये देखील Ice Cream ची निर्मिती होऊ लागली.

त्यानंतर हळू हळू Ice Cream ची लोकप्रियता संपूर्ण युरोपमध्ये पसरली आणि 16 व्या शतकापर्यंत Ice Cream लोकप्रिय पदार्थ म्हणून ओळखीस आला. त्यानंतर इतर देशांमध्ये देखील Ice Cream ची निर्मिती होऊ लागली.

4 / 5
असा दावा केला जातो की 18 व्या शतकात Ice Cream अमेरिकेत पोहोतला आणि त्याचं व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु झालं. आज भारतात देखील Ice Cream  प्रचंड लोकप्रिय आहे.

असा दावा केला जातो की 18 व्या शतकात Ice Cream अमेरिकेत पोहोतला आणि त्याचं व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरु झालं. आज भारतात देखील Ice Cream प्रचंड लोकप्रिय आहे.

5 / 5
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.