वजन 285 किलो, पण उंची फक्त 2 फूट 8 इंच; महाराष्ट्रात आहे जगातील सर्वात छोटी म्हैस, पाहा फोटो
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हैशीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात बुटकी म्हैस म्हणून नोंद घेतली आहे. ८३.८ सेंमी उंचीची ही म्हैस मलवडी येथील बोराटे कुटुंबाची असून, तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावली आहे.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
