AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Singh Wife : क्रिकेटर रिंकू सिंहच्या पत्नीची स्टाइल खूपच कमाल, तुम्ही सुद्धा करु शकता कॉपी

Rinku Singh Wife : रिंकू सिंहने अलीकडेच आपल्या सोशल मीडियावर भावी पत्नी प्रिया सरोजसोबत फोटो शेअर केले होते. जर, प्रियाच्या स्टाइलबद्दल बोलायच झाल्यास तर ती सिंपल आणि सोबर लूकमध्ये दिसते. तुम्ही सुद्धा तिचा हा लूक ऑफिस आणि कॉलेजमध्ये जाताना रीक्रिएट करु शकता.

| Updated on: Sep 29, 2025 | 6:09 PM
Share
रिंकू सिह दमदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. काही महिन्यांपूर्वी त्याचा खासदार प्रिया सरोजसोबत साखरपुडा झाला. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. प्रियाची स्टाइल खूप सुंदर आहे. एथनिक लूकमध्ये ती सुंदर दिसत होती. तुम्ही सुद्धा तिच्या या लूककडून आयडिया घेऊ शकता.( Credit : rinkukumar12 )

1 / 5
प्रिया सरोजने कॉटन सिल्क फॅब्रिकची साडी परिधान केली आहे.  सोबतच मिनिमल मेकअप आणि ओपन हेयरसह आपला लुक कम्प्लीट केलाय. तुम्ही सुद्धा तिच्या या लूकमधून आयडीया घेऊ शकता. ऑफिससाठी अशा प्रकारची साड़ी एकदम बेस्ट आहे ( Credit : ipriyasarojmp )

2 / 5
या रेड कलरच्या अनारकली सूटमध्ये प्रियाचा लुक क्लासी वाटतोय. तिने ब्लॅक कलरची बॅग कॅरी केलीय. सोबतच मिनिमल मेकअपसोबत बूट घातलेत.तुम्ही सुद्धा तिच्या या लूकमधून आयडीया घेऊ शकता.  ऑफिस आणि कॉलेज दोन्ही ठिकाणी अशा प्रकारचा सूट बेस्ट आहे.

3 / 5
या फ्लोरल प्रिंट साड़ीमध्ये प्रियाचा लुक सिंपल आणि सोबर वाटतोय. सोबतच तिने लाइट वेट नेक चेन आणि टॉप्स स्टाइल ईयररिंग्स कॅरी केली आहे. ऑफिस गोइंग गर्ल्स तिच्या या लुकमधून आयडीया घेऊ शकतात. आज फ्लोरल प्रिंट साडी खूप ट्रेंडमध्ये आहे.

4 / 5
प्रियाने रेड कलरमध्ये चिकनकारी फॅब्रिकमध्ये कुर्ती आणि व्हाइट कलरचा प्लाजो घातला आहे. सोबतच ऑक्सिडाइज्ड झुमकी स्टाइल ईयररिंग्स कॅरी केली आहे. फेस्टिवलपासून ऑफिसमध्ये खास प्रसंगी तुम्ही सुद्धा प्रियाचा हा लुक रीक्रिएट करु शकता.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.