AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: पंतप्रधान की राष्ट्रपती, कोणाला मिळतो जास्त पगार? वाचा…

PM Modi Salary: राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात तर पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात. या दोन्ही पदांना खास महत्त्व आहे. आज आपण या दोन्ही पदांवरील व्यक्तींना किती पगार मिळतो ते जाणून घेणार आहोत.

| Updated on: Oct 07, 2025 | 6:32 PM
Share
भारताचे राष्ट्रपती सशस्त्र दलांचे प्रमुख असता. त्यांना पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना आपल्या सेवेसाठी पगार आणि विविध भत्ते देखील मिळतात.

भारताचे राष्ट्रपती सशस्त्र दलांचे प्रमुख असता. त्यांना पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना आपल्या सेवेसाठी पगार आणि विविध भत्ते देखील मिळतात.

1 / 5
राष्ट्रपतींना मासिक 5 लाख रुपये पगार मिळतो. तसेच त्यांना अनेक करमुक्त भत्ते देखील मिळतात. त्यांना मोफत रेल्वे आणि विमान प्रवास मिळतो. तसेच त्यांना सरकारी घर आणि सुरक्षा मिळते.

राष्ट्रपतींना मासिक 5 लाख रुपये पगार मिळतो. तसेच त्यांना अनेक करमुक्त भत्ते देखील मिळतात. त्यांना मोफत रेल्वे आणि विमान प्रवास मिळतो. तसेच त्यांना सरकारी घर आणि सुरक्षा मिळते.

2 / 5
भारताच्या पंतप्रधानांना दरमहा 1.66 लाख रुपये पगार मिळतो.  यामध्ये 50 हजार मूळ वेतन, 3000 रुपये खर्च भत्ता, 45000 संसदीय भत्ता आणि 2000 दैनिक भत्ता यांचा समावेश आहे.

भारताच्या पंतप्रधानांना दरमहा 1.66 लाख रुपये पगार मिळतो. यामध्ये 50 हजार मूळ वेतन, 3000 रुपये खर्च भत्ता, 45000 संसदीय भत्ता आणि 2000 दैनिक भत्ता यांचा समावेश आहे.

3 / 5
पंतप्रधानांना पदावर असताना विविध प्रकारचे फायदे मिळतात. सरकारी घर, सुरक्षा मिळते. पद सोडल्यानंतरही त्यांना पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारी घर, वीज, पाणी अशा सविधा मिळतात.

पंतप्रधानांना पदावर असताना विविध प्रकारचे फायदे मिळतात. सरकारी घर, सुरक्षा मिळते. पद सोडल्यानंतरही त्यांना पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारी घर, वीज, पाणी अशा सविधा मिळतात.

4 / 5
याचाच अर्थ भारतात राष्ट्रपतींना पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार मिळतो. तसेच दोघांनाही सरकारकडून अनेक भत्ते मिळतात. तसेच सुरक्षा आणि घरदेखील मिळते.

याचाच अर्थ भारतात राष्ट्रपतींना पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार मिळतो. तसेच दोघांनाही सरकारकडून अनेक भत्ते मिळतात. तसेच सुरक्षा आणि घरदेखील मिळते.

5 / 5
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट
लाडक्या बहिणींनो... उरले फक्त शेवटचे काही तास, E-KYC बद्दल मोठी अपडेट.
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी
बाळासाहेबांच्या 13 व्या स्मृतीदिनी शिवाजी पार्कात शिवसैनिकांची गर्दी.
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर
भाजपनं चंद्रावर कॉलनी काढली...आदित्य ठाकरेंच्या टोमण्यावर भाजपचं उत्तर.
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण
लालूंच्या घरात चाललंय काय? तेजस्वी यादव-रोहिणी आचार्य यांच्यात भांडण.
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी
भाजपचे शरद पवार दादांच्या गटात, 5 वर्षात 5 पक्ष फिरुन पुन्हा भाजपवासी.
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार
इंदुरीकरांचं चॅलेंज अन् गुड्डीवरून डबेवालाकडून इशारा,..तर जाब विचारणार.
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान
माझ्या ऐवजी विरोधकांनी...; जयंत पाटलांचं मोठं विधान.
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण
ठाकरेंनी येऊन कलादालन बघावं! प्रताप सरनाईकांचं निमंत्रण.
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला
त्यांची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा विखे पाटलांना टोला.
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!
वांद्र्यातल्या किल्ल्यावर पार्टी, अखिल चित्रेंकडून व्हिडीओ टि्वट!.