AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील या व्हिस्कींनी जगभरातील पिणाऱ्यांना झिंगवलं; नावं ऐकून वाटेल आश्चर्य

भारतातली सिंगल माल्ट व्हिस्की आता फक्त देशांतर्गत बाजारापुरती मर्यादित नाही. जम्मू पासून ते गोव्यापर्यंत, राजस्थान आणि हरियाणापर्यंत तयार होणारी भारतीय व्हिस्कीला इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये पुरस्कार मिलत आहेत. आणि ग्लोबल मार्केटमध्येही तिची ओळख वाढत आहेत. नुकतीच जम्मूच्या देवन्स मॉडर्न ब्रुअरीज च्या ज्ञानचंद सिंगल माल्ट ने 2 मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून भारतीय व्हिस्कीची वाढती ताकद दाखवली.

| Updated on: Sep 01, 2026 | 6:08 PM
Share
 ज्ञानचंदने जिंकलं डबल गोल्ड -  जम्मूच्या देवन्स मॉडर्न ब्रुअरीजची ज्ञानचंद सिंगल माल्ट व्हिस्कीने सॅन फ्रान्सिस्को वर्ल्ड स्पिरिट्स कॉम्पिटिशन आणि वर्ल्ड व्हिस्की मास्टर्समध्ये डबल गोल्ड मेडल जिंकलं. ही कामगिरी भारतीय क्राफ्ट व्हिस्कीला मिळालेली मोठी आंतरराष्ट्रीय ओळख मानली जात्ये. (All Photos : Social Media)

1 / 8
ज्ञानचंदचे ज्ञानचंद मंशा आणि ज्ञानचंद अंबर या व्हेरिएंटने आंतरराष्ट्रीय परीक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. मंशा ही पीटेड स्मोक्ड व्हिस्की आहे, तर अंबर अमेरिकन बॉर्बन कास्कमध्ये मॅच्युअर केली जाते. दोन्हींना त्यांच्या वेगळ्या चवी आणि सुगंधासाठी ओळख मिळाली . केवळ ज्ञानचंदच नाही, तर भारतातील इतरही अनेक व्हिस्की ब्रँड्स जगभरात आपली छाप पाडत आहेत.

2 / 8
पॉल जॉन सिंगल माल्ट -  गोव्यातील जॉन डिस्टिलरीजची पॉल जॉन सिंगल माल्ट आपल्या वेगळ्या फ्लेवर प्रोफाइलसाठी ओळखली जाते. यातील मिथुना, निर्वाणा आणि ब्रिलियन्स यांसारखे व्हेरिएंट 40 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केले जातात.

3 / 8
अमृत सिंगल माल्ट - बंगळुरूच्या अमृत डिस्टिलरीजने भारतात प्रीमियम सिंगल माल्टला ओळख मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अमृत फ्यूजन आणि अमृत ग्रीडी एंजल्स यांसारख्या व्हेरिएंटना आंतरराष्ट्रीय व्हिस्की बाजारात मोठी ओळख मिळाली.

4 / 8
इंद्री त्रिणी -  हरियाणातील पिकाडिली डिस्टिलरीजच्या इंद्री त्रिणीने व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये जगातील सर्वोत्तम सिंगल माल्टचा किताब पटकावला होता. ही व्हिस्की तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कास्कमध्ये मॅच्युअर केली जाते.

5 / 8
कामेट सिंगल माल्ट -  पीक स्पिरिट्सची कामेट सिंगल माल्ट तिच्या फ्रूटी आणि स्पायसी नोट्ससाठी ओळखली जाते. भारतीय सिंगल माल्टच्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत कामेटनेही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

6 / 8
रामपूर सिंगल माल्ट - उत्तर प्रदेशातील रामपूर येथे रेडिको खेतानची ही सिंगल माल्ट तयार केली जाते. रामपूर सिलेक्ट, असावा आणि जुगलबंदी यांसारख्या व्हेरिएंटना त्यांच्या समृद्ध आणि फ्रूटी चवीसाठी जगभरात ओळख मिळाली आहे.

7 / 8
गोडावण सिंगल माल्ट -  राजस्थानमधील जैसलमेर येथे डियाजिओ इंडियाकडून तयार केली जाणारी गोडावण ही भारतीय क्राफ्ट व्हिस्कीमधील एक प्रमुख नाव आहे. राजस्थानच्या उष्ण हवामानामुळे तिची चव आणि कॅरेक्टरला वेगळी ओळख मिळते.

8 / 8
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...

मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा