AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Infinix Note 60 Pro 5G : आयफोन सारखा रंग ढंग, लाँच झाला ‘प्रो’ फिचर्सवाला जबरदस्त फोन, किंमत किती ?

भारतीय बाजारात नवा Infinix Note 60 Pro 5G फोन लाँच झाला आहे. या फोनची खास वैशिष्ट्ये म्हणजे यात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, व्हीसी कुलिंग चेंबर, 144 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि JBLसाऊंडसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आले आहेत. हा फोन दिसायला आयफोन सारखा असून त्याची किंमत किती आहे, पाहूयात ...

| Updated on: Apr 13, 2026 | 10:31 PM
Share
Infinix Note 60 Pro 5G Specifications: 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि  1.5K अल्ट्रा एचडीआर सोबत 6.78 इंच एमोलेड डिस्प्ले यात मिळणार आहे. Snapdragon 7s Gen 4 प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या फोनला 6500mAh बॅटरी, 90W फास्ट चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. (फोटो- इनफिनिक्स)

1 / 5
Infinix Note 60 Pro 5G Camera: फोनच्या मागे  रिअरमध्ये  50MP OIS कॅमरा आहे. सोबत  8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाईड कॅमरा देण्यात आला आहे. फ्रंटमध्ये 13 मेगापिक्सेलचा कॅमरा सेन्सर देण्यात आला आहे. (फोटो- इनफिनिक्स)

2 / 5
Infinix Note 60 Pro 5G Rivals: या प्राईस रेंजमध्ये इनफिनिक्सचा हा फोन OTOROLA Edge 70 Fusion, Nothing Phone (4a), POCO X8 Pro, vivo T4 Ultra 5G आणि realme P4 Pro 5G सारख्या मॉडेल्सना स्पर्धा देणार आहे.(फोटो- इनफिनिक्स)

3 / 5
Infinix Note 60 Pro 5G Price in India: या हँडसेटच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे.जर तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजवाला टॉप व्हेरिएंट खरेदी करायचा असेल तर तुम्हाला 34,999 रुपये खर्च करावे लागतील. फोनची विक्री 20 एप्रिल पासून कंपनीची साईट आणि फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. (फोटो- इनफिनिक्स)

4 / 5
लाँच ऑफर्स बाबतीत बोलायचे झाले तर  SBI, YES, ICICI, IDFC आणि बँक ऑफ बडोदा कार्ड्स द्वारा पेमेंट केले तर 3 हजार रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट आणि 12 महिन्यांची नॉन कॉस्ट ईएमआयची सुविधा मिळेल.(फोटो- इनफिनिक्स)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...